ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.[१][२][३][४] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या.[५][६] एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला.[७] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले.[८] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली.[९] तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.[१०]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१२ सप्टेंबर – १३ ऑक्टोबर २०१७
संघनायकविराट कोहलीस्टीव्ह स्मिथ (ए.दि.)
डेव्हिड वॉर्नर (टी२०)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावारोहित शर्मा (२९६)अ‍ॅरन फिंच (२५०)
सर्वाधिक बळीकुलदीप यादव (७)नेथन कल्टर-नाईल (१०)
मालिकावीरहार्दीक पंड्या (भा)
२०-२० मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकेदार जाधव (२७)मोजेस हेन्रीक्स (७०)
सर्वाधिक बळीजसप्रीत बुमराह (३)जेसन बेह्रेनड्रॉफ (४)

संघ

एकदिवसीयटी२०
 भारत[११]  ऑस्ट्रेलिया[१२]  भारत[१३]  ऑस्ट्रेलिया[१२]

सराव सामना

एकदिवसीयः भारत अध्यक्षीय एकादश वि ऑस्ट्रेलिया

१२ सप्टेंबर २०१७
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
३४७/७ (५० षटके)
वि
भारत अध्यक्षीय एकादश
२४४ (४८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि सदाशिव अय्यर (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना


१३:३०१७ सप्टेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
भारत 
२८१/७ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
१३७/९ (२१ षटके)
भारत २६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: हार्दीक पंड्या (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: हिल्टन कार्टराईट (ऑ).


२रा एकदिवसीय सामना


१३:३०२१ सप्टेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
भारत 
२५२ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२०२ (४३.१ षटके)
विराट कोहली ९२ (१०७)
नेथन कल्टर-नाईल ३/५१ (१० षटके)
भारत ५० धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • स्टीव्ह स्मिथ (ऑ) चा हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२४]
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज.[२५]


३रा एकदिवसीय सामना


१३:३०२४ सप्टेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२९३/६ (५० षटके)
वि
 भारत
२९४/५ (४७.५ षटके)
अ‍ॅरन फिंच १२४ (१२५)
जसप्रीत बुमराह २/५२ (१० षटके)
हार्दीक पंड्या ७८ (७२)
पॅट कमिन्स २/५४ (१० षटके)
भारत ५ गडी व १३ चेंडू राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: हार्दीक पंड्या (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


४था एकदिवसीय सामना


१३:३०२८ सप्टेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
३३४/५ (५० षटके)
वि
 भारत
३१३/८ (५० षटके)
डेव्हिड वॉर्नर १२४ (११९)
उमेश यादव ४/७१ (१० षटके)
केदार जाधव ६७ (६९)
केन रिचर्डसन ३/५८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • डेव्हिड वॉर्नरचा (ऑ) १००वा एकदिवसीय सामना आणि १००व्या सामन्यात शतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज.[२६][२७]
  • उमेश यादवचे (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी.[२८]
  • विराट कोहली (भा) हा कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला (३६).[२९]


५वा एकदिवसीय सामना


१३:३०१ ऑक्टोबर २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२४२/९ (५० षटके)
वि
 भारत
२४३/३ (४२.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५३ (६२)
अक्षर पटेल ३/३८ (१० षटके)
रोहित शर्मा १२५ (१०९)
ॲडम झाम्पा २/५९ (८ षटके)
भारत ७ गडी व ४३ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी सामन्यात १२४ धावांची सलामी दिली. भारतातर्फे २०१७ मधील ही आठवी शतकी सलामी होती. एका कॅलेंडर वर्षात भारतातर्फे पहिल्यांदाच आठ शतकी सलामी झाल्या.[३०]
  • रोहित शर्माच्या (भा) एकदिवसीय कारकीर्दीतील ६,००० धावा पूर्ण.[३०]

टी२० मालिका

१ला टी२०


१९:००७ ऑक्टोबर २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
११८/८ (१८.४ षटके)
वि
 भारत
४९/१ (५.३ षटके)
अ‍ॅरन फिंच ४२ (३०)
कुलदीप यादव २/१६ (४ षटके)


२रा टी२०


१९:००१० ऑक्टोबर २०१७ (दि/रा)
धावफलक
भारत 
११८ (२० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
१२२/२ (१५.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व २७ चेंडू राखून विजयी
बर्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी
पंच: नितीन मेनन (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: जेसन बेह्रेनड्रॉफ (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • ह्या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[३१]


३रा टी२०


१९:००१३ ऑक्टोबर २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाही.


संदर्भयादी

बाह्यदुवे


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत