ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९-१०

(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९ या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानेएकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीखऑक्टोबर २५, २००९नोव्हेंबर ११, २००९
संघनायकमहेंद्रसिंग धोणीरिकी पॉंटिंग
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावामहेंद्रसिंग धोणी (२८५)मायकल हसी (३१३)
सर्वात जास्त बळीहरभजन सिंग (८)शेन वॉटसन (१०)
मालिकावीर (एकदिवसीय)शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालिकेचा चांगला शुभारंभ केला, पण पुढिल दोन सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकुन आपली चुणुक दाखवून दिली. विष्व विजेत्या ऑस्ट्रेलियाने मग पुढील तीन सामने जिंकुन मालिका ४-२ अशी खिशात घातली. नवी मुंबई येथील शेवटचा सामना जिंकुन मालिकेत बरोबरीत सोडवण्याचे मनसुबे पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत.[१]

संघ

 भारत  ऑस्ट्रेलिया
महेंद्रसिंग धोणी (नायक, यष्टिरक्षक)रिकी पॉंटिंग (नायक)
गौतम गंभीरमायकल हसी
हरभजन सिंगडग बॉलिंजर
रवींद्र जडेजाजॉन हॉलंड
दिनेश कार्तिकनेथन हॉरित्झ
विराट कोहलीबेन हिल्फेनहौस
प्रविण कुमारजेम्स होप्स
अमित मिश्रामिचेल जॉन्सन
आशिष नेहराब्रेट ली
मुनाफ पटेलक्लिंट मॅके
सुरेश रैनाग्रॅहम मनू (यष्टिरक्षक)
वीरेंद्र सेहवागशॉन मार्श
इशांत शर्माॲडम व्होग्स
सचिन तेंडुलकरशेन वॉटसन
सुदिप त्यागीकॅमेरॉन व्हाइट
युवराज सिंगपीटर सिडल

एकदिवसीय सामने

एकदिवसीय सामना १

 ऑस्ट्रेलिया
२९२/८ (५० षटके)
वि
 भारत
२८८/८ (५० षटके)
रिकी पॉंटिंग ७४ (८५)
इशांत शर्मा ३/५० (१० षटके)
गौतम गंभीर ६८ (८५)
मिचेल जॉन्सन २/५९ (१० षटके)


एकदिवसीय सामना २


एकदिवसीय सामना ३

 ऑस्ट्रेलिया
२२९/५ (५० षटके)
वि
 भारत
२३०/४ (४८.२ षटके)
मायकल हसी ८१ (८२)
रवींद्र जडेजा २/४१ (९ षटके)
युवराज सिंग ७८ (९६)
मिचेल जॉन्सन १/४३ (९.२ षटके)
 भारत ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
पंच: अमीष साहेबा आणि शविर तारापोर
सामनावीर: युवराज सिंग


एकदिवसीय सामना ४


एकदिवसीय सामना ५

 ऑस्ट्रेलिया
३५०/४ (५० षटके)
वि
 भारत
३४७/१० (४९.४ षटके)
शॉन मार्श ११२ (११२)
प्रविण कुमार २/६८ (९ षटके)
सचिन तेंडुलकर १७५ (१४१)
शेन वॉटसन ३/४७ (८.४ षटके)


एकदिवसीय सामना ६

 भारत
१७०/१० (४७ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
१७२/४ (४१.५ षटके)
रवींद्र जडेजा ५७ (१०३)
डग बोलिंगर ५/३५ (१० षटके)
शेन वॉटसन ४९ (४९)
हरभजन सिंग २/२३ (१० षटके)


एकदिवसीय सामना ७


सांख्यिकी

फलंदाजी

खेळाडूसापानाधासराचेधाग१००५०
महेंद्रसिंग धोणी२८५१२४५७३८६७३.८३२२
सचिन तेंडुलकर२७५१७५४५.८३३१०८८.७०३२
गौतम गंभीर१५८७६३१.६०१९५८१.०२१३
सुरेश रैना१५६६२३१.२०१६७९३.४११०
वीरेंद्र सेहवाग१३८४०२३१२०११५२२
युवराज सिंग१२८७८२५.६०१६७७६.६४१२
प्रविण कुमार१२०५४*४०११२१०७.१४१५
रवींद्र जडेजा९२५७२३१५४५९.७४१०
हरभजन सिंग८१४९२०.२५६११३२.७८
विराट कोहली४०३०२०५७७०.१७
आशिष नेहरा१४४.६६२४५८.३३
इशांत शर्मा*-३७.५०
मुनाफ पटेल*४०

सा - सामने, पा - पाळी, ना - नाबाद, धा - धावा, - सर्वोच्य, सरा - सरासरी, चे - चेंडू, धाग - धावगती

संदर्भ - क्रिकइंन्फो

खेळाडूसापानाधासराचेधाग१००५०
मायकल हसी३१३८१*१०४.३३३२१९७.५२२
रिकी पॉंटिंग२६७७४४४.५०३५४७५.४२२५
शेन वॉटसन२५६९३४२.६६२८१९१.१०३४
कॅमेरॉन व्हाइट२१८६२३६.३३२६९८१.०४११
शॉन मार्श१४४११२३६१७०८४.७०१०
ॲडम व्होग्स७९३६२६.३३१०३७६.६९
टिम पेन५८५०२९७६७६.३११०
मिचेल जॉन्सन५२२१२६५४९६.२९
नेथन हॉरित्झ३९३०*-४३९०.६९
मॉइसेस हेन्रिक्वेस१८१२३०६०
बेन हिल्फेनहौस१६१६१६१२१३३.३३
जेम्स होप्स१४१४१४१५५.५५
ग्रॅहम मनू११६.६६
पीटर सिडल१०४०
डग बॉलिंजर
ब्रेट ली

गोलंदाजी

खेळाडूसानिधासराकि
हरभजन सिंग६०२७१२/२३३३.८७४.५१४५
आशिष नेहरा४७२८६३/३७४०.८५६.०८४०.२०
रवींद्र जडेजा४६.३२२२३/३५३७४.७७४६.५०
इशांत शर्मा२८१५०३/५०३०५.३५३३.६०
प्रविण कुमार४३.२२४९२/३७६२.२५५.७४६५
सुरेश रैना४८१/१३२४५.३३२७
युवराज सिंग४०१८८१/३०९४४.७०१२०
मुनाफ पटेल१३८६१/१३८६६.६१७८
वीरेंद्र सेहवाग---
सचिन तेंडुलकर०.५११--१३.२०-

सा - सामने, - षटके, नि - निर्धाव षटके, - बळी, - सर्वोत्तम, सरा - सरासरी (धावा/बळी), कि - किफायती दर (धावा/षटके), - बळीगती (ब/चेंडू)

संदर्भ - क्रिकइंन्फो

खेळाडूसानिधासराकि
शेन वॉटसन३९.२२२०१०३/२९२२५.५९२३.६०
डग बॉलिंजर३९१७४५/३५१९.३३४.४६२६
मिचेल जॉन्सन४७.२२९०३/३९३२.२२६.१२३१.५०
नेथन हॉरित्झ५२२२९२/३१५७.२५४.४०७८
क्लिंट मॅके२०१०३३/५९३४.३३५.१५४०
बेन हिल्फेनहौस२०१५५१/७२७७.५०७.७५६०
पीटर सिडल३४१६६१/५५८३४.८८१०२
ब्रेट ली२८१/२८२८४.६६३६
मॉइसेस हेन्रिक्वेस१५८४१/५१८४५.६०९०
ॲडम व्होग्स१५९११/२२९१६.०६९०
जेम्स होप्स१०---
मायकल हसी२६--८.६६-

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत