ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७

(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीखसप्टेंबर २८, इ.स. २००७ऑक्टोबर १७, इ.स. २००७
संघनायकमहेंद्रसिंग धोणीऍडम गिलख्रिस्ट
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावासचिन तेंडुलकर (२७८)ॲंड्रु सिमन्ड्स (३६५)
सर्वात जास्त बळीश्रीसंत (९)मिशेल जॉन्सन (१४)
मालिकावीर (एकदिवसीय)ॲंड्रु सिमन्ड्स (ऑस्ट्रेलिया)
२०-२० सामने
विजय
सर्वात जास्त धावागौतम गंभीर ६३रिकी पॉॅंटिंग ७६
सर्वात जास्त बळीइरफान पठाणमायकेल क्लार्क
मालिकावीर (२०-२०)गौतम गंभीर

प्राथमिक माहिती

इ.स. २००७ च्या २०-२० विश्वचषकानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ ७ एकदिवसीय सामने खेळायला भारतात आला.

एकदिवसीय सामने

एकदिवसीय सामना १

 ऑस्ट्रेलिया
३०७/७ (५० षटके)
वि
 भारत
९/१ (२.४ षटके)
मायकेल क्लार्क १३० (१३२)
श्रीसंत ३/५५ (१० षटके)
ब्रॅड हड्डिन ६९ (८३)
झहीर खान २/६४ (१० षटके)
अनिर्णीत (पाउस)
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर, भारत
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: --
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • पावसामुळे सामना अनिर्णित


एकदिवसीय सामना २

 ऑस्ट्रेलिया
३०६/६ (५० षटके)
वि
 भारत
२२२/१० (४७.३ षटके)
ब्रॅड हड्डिन ८७(६९)
श्रीसंत ३/६७ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ५८(८८)
ब्रॅड हॉग ३/४० (९.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८४ धावांनी विजयी
नेहरू स्टेडियम, कोची
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ब्रॅड हड्डिन
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


एकदिवसीय सामना ३

 ऑस्ट्रेलिया
२९०/७ (५० षटके)
वि
 भारत
२४३/१० (४७.४ षटके)
युवराजसिंग १२१(११५)
ब्रॅड हॉग ३/४६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी
राजीव गाधी स्टेडियम, हैदराबाद
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


एकदिवसीय सामना ४

 भारत
२९१/७ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२८३/१० (५० षटके)
सचिन तेंडुलकर ६९(११९)
जेम्स होप्स २/४३ (९ षटके)
मॅथ्यू हेडन ९२(९२)
हरभजनसिंग २/४३ (१० षटके)
 भारत ८ धावांनी विजयी
Sector 16 स्टेडियम, Chandigarh, India
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


एकदिवसीय सामना ५

 भारत
१४८/१० (३७.४ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
१४९/१ (२५.५ षटके)
सचिन तेंडुलकर ४७(७३)
मिचेल जॉन्सन ५/२६ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


एकदिवसीय सामना ६

 ऑस्ट्रेलिया
३१७/८ (५० षटके)
वि
 भारत
२९९/७ (५० षटके)
ॲंड्रु सिमन्ड्स १०७(८८)
झहीर खान २/६२ (१० षटके)
सौरव गांगुली ८६(१११)
ब्रॅड हॉग ४/४९ (१० षटके)
 ऑस्ट्रेलिया १८ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


एकदिवसीय सामना ७

 ऑस्ट्रेलिया
१९३/१० (४१.३ षटके)
वि
 भारत
१९५/८ (४६ षटके)
रिकी पॉॅंटिंग ५७ (७८)
मुरली कार्तिक ६/२७ (१० षटके)
रॉबिन उतप्पा ४७ (५९)
मिचेल जॉन्सन ३/४६ (१० षटके)
भारत २ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: मुरली कार्तिक
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


२०-२० सामने

एकमेव २०-२० सामना

 ऑस्ट्रेलिया
१६६/५ (२० षटके)
वि
 भारत
१६७/३ (१८.१ षटके)
रिकी पॉॅंटिंग ७६ (५३)
इरफान पठाण २/३४ (४ षटके)
गौतम गंभीर ६३ (५२)
मायकेल क्लार्क १/१४ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सुरेश शास्त्री आणि अमीष साहेबा
सामनावीर: गौतम गंभीर
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


इतर माहिती

बाह्य दुवे

बाह्य दुवे


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत