ऑस्ट्रिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

ऑस्ट्रिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ऑस्ट्रिया ७ वेळा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला असून त्याने १९५४ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. तसेच ऑस्ट्रियाने स्वित्झर्लंडसह युएफा यूरो २००८ स्पर्धेचे आयोजन केले होते.

ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
राष्ट्रीय संघटनाÖsterreichischer Fußball-Bund (ऑस्ट्रिया फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटनायुएफा (यूरोप)
कर्णधारॲंड्रियास इव्हांशित्झ
सर्वाधिक सामनेआंद्रेयास हेर्जोग (१०३)
सर्वाधिक गोलटोनी पोल्स्टर (४४)
प्रमुख स्टेडियमअर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन, व्हियेना
फिफा संकेतAUT
सद्य फिफा क्रमवारी४३
फिफा क्रमवारी उच्चांक१७ (मे १९९९)
फिफा क्रमवारी नीचांक१०५ (जुलै २००८)
सद्य एलो क्रमवारी४९
एलो क्रमवारी उच्चांक(मे १९३४)
एलो क्रमवारी नीचांक७५ (नोव्हेंबर २०११)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ५ - ० हंगेरीचा ध्वज हंगेरी
(व्हियेना, ऑस्ट्रिया; ऑक्टोबर १२, १९०२)
सर्वात मोठा विजय
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया९ - ० माल्टाचा ध्वज माल्टा
(जाल्त्सबुर्ग, ऑस्ट्रिया; एप्रिल ३०, इ.स. १९७७)
सर्वात मोठी हार
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १ - ११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(व्हियेना, ऑस्ट्रिया; जून ८, १९०८)
फिफा विश्वचषक
पात्रता७ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शनतिसरे स्थान, १९५४
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता१ (प्रथम २००८)
सर्वोत्तम प्रदर्शनपहिली फेरी

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

युरोपियन अजिंक्यपद

वर्षस्थान
१९६०पात्रता नाही
१९६४
१९६८
१९७२
१९७६
१९८०
१९८४
१९८८
१९९२
१९९६
/ २०००
२००४
/ २००८पहिली फेरी
/ २०१२पात्रता नाही
२०१६ठरायचे आहे

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत