ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ

ऑस्टिन, अमेरिका येथील विमानतळ

ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AUSआप्रविको: KAUSएफ.ए.ए. स्थळसूचक: AUS) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन येथील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या ८ किमी आग्नेयेस असलेला हा विमानतळ अमेरिकेतील ३४व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरे, कॅनडा, मेक्सिको तसेच लंडन आणि फ्रांकफुर्ट येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत