ऑलिंपिक स्टेडियम (बर्लिन)

मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.

ऑलिंपिक स्टेडियम
मागील नावेDeutsches Stadion
स्थानबर्लिन, जर्मनी
उद्घाटन१९३६
पुनर्बांधणी१९७४, २००६
बांधकाम खर्च२४.७ कोटी युरो
आसन क्षमता७७,१६६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हेर्था बे.एस.से.

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीखसंघ #१निकालसंघ #२फेरी
१४ जून १९७४  पश्चिम जर्मनी1-0  चिलीदुसरी फेरी
१८ जून १९७४  पूर्व जर्मनी1-1  चिलीदुसरी फेरी
२२ जून १९७४  ऑस्ट्रेलिया0-0  चिलीदुसरी फेरी

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीखसंघ #१निकालसंघ #२फेरीप्रेक्षकसंख्या
13 June 2006  ब्राझील
1 – 0
 क्रोएशिया
गट फ
72,000
15 June 2006  स्वीडन
1 – 0
 पेराग्वे
गट ब
72,000
20 June 2006  जर्मनी
3 – 0
 इक्वेडोर
गट अ
72,000
23 June 2006  युक्रेन
1 – 0
 ट्युनिसिया
गट ह
72,000
30 June 2006  जर्मनी
1 – 1 (4 – 2 PEN
)
 आर्जेन्टिना
उपांत्य-पूर्व फेरी
72,000
9 July 2006  इटली
1 – 1 (5 – 3 PEN
)
 फ्रान्स
अंतिम सामना
72,000

बाह्य दुवे

स्टेडियमचे विस्तृत चित्र
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत