एव्हिका सिलिना

एव्हिका सिलिना (३ ऑगस्ट, १९७५:रिगा, लात्व्हिया - ) या एक लात्व्हियाच्या वकील आणि राजकारणी आहेत. या १५ सप्टेंबर, २०२३ पासून लात्व्हियाच्या पंतप्रधानपदी आहेत. या पदावरील या दुसऱ्या महिला आहे. [१] सिलिना २०२२-२३ मध्ये क्रिश्यानिस केरिन्श यांच्या सरकारात कल्याणमंत्री होत्या.[२] [३]

१ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायमामध्ये भाषण देताना सिलिना

वैयक्तिक जीवन

सिलिना यांचा विवाह आयगर्स सिलिंझशी झाला आहे व त्यांना तीन मुले आहेत. [४]

सिलिना स्वतःची मातृभाषा लात्व्हियन शिवाय इंग्लिश आणि रशियन भाषा अस्खलित बोलू शकतात. [५]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत