एब्रो नदी

एब्रो किंवा एब्रे (स्पॅनिश: Ebro, कातालान: Ebre) ही आयबेरियन द्वीपकल्पावरील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्पेनमधील कांताब्रिया स्वायत्त संघातल्या फॉंतिब्रे या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन तारागोना या शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.

एब्रो
एब्रो नदीच्या मार्गाचा नकाशा
इतर नावेएब्रे
उगमफॉंतिब्रे, कांताब्रिया, स्पेन
मुखभूमध्य समुद्र, तारागोना, स्पेन
पाणलोट क्षेत्रामधील देशस्पेन
लांबी९१० किमी (५७० मैल)
उगम स्थान उंची१,९८० मी (६,५०० फूट)
सरासरी प्रवाह४२६ घन मी/से (१५,००० घन फूट/से)

बाह्य दुवे

  • "एब्रो". मराठी विश्वकोश (खंड ३). १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत