एदगा दगा
एदगर दगा (फ्रेंच: Edgar Degas; पूर्ण जन्मनाव: Hilaire-Germain-Edgar Degas) हा चित्रकला, शिल्पकला, रेखाटन कलाप्रकारातील कलाकृतींकरता जगप्रसिद्ध असलेला फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.
एदगर दगा | |
दगाने काढलेले स्वतःचे व्यक्तिचित्र (१८५४-१८५५) | |
पूर्ण नाव | इलेर-जेरमॉं-एदगा दगा |
जन्म | जुलै १९, १८३४ पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू | सप्टेंबर २७, १९१७ पॅरिस, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | चित्रकला, शिल्पकला, रेखाटन |
शैली | दृक् प्रत्ययवाद |
प्रसिद्ध कलाकृती | बॅलेरीना |
महत्त्वाच्या चित्रकृती
- ब्यूननप्रोब (Bühnenprobe) (१८७८-७९)
- नृत्यवर्ग (Die Tanzklasse) (१८७५)
- नर्तिका (Tänzerin) (१८८१-८३)
- नीलवस्त्रा नर्तिका (Tänzerinnen in Blau)
- न्हाणीघरातील स्त्री (Frau bei der Toilette) (१८८५)
- स्नान करणारी स्त्री (Frau in der Badewanne) (१८८६)
- फेर्नाडो सर्कशीतील कु. लाला (Miss Lala im Zirkus Fernado) (१८७९)
- ऑपराचा वाद्यवृंद (L'orchestre de l'opéra) (१८७०)
- ट्रिब्यूनसमोर जॉकी (Jockeys vor der Tribüne) (१८६९-७२)
- कापसाचा कारखाना, न्यू ऑरलिन्स (Die Baumwollfaktorei) (१८७३)
- मेरी कसाटचे व्यक्तिचित्र (१८७६-७८)
- नर्तिकेचे शिल्प
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत