एड्रियाटिक समुद्र

समुद्र

एड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियनमॉंटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे. हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, मॉंटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनियाबॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

मोठी शहरे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत