इ.स. २०१७ मध्ये भारत

इ.स. २०१७ हे इसवी सनामधील २०१७ वे व चालू वर्ष आहे. रविवारी सुरू होणारे २०१७ हे २१व्या शतकामधील १७वे तर २०१० च्या दशकामधील आठवे वर्ष आहे.

सहस्रके:इ.स.चे ३ रे सहस्रक
शतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक
दशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे
वर्षे: २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२०
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

पदाधिकारी

फोटोपोस्टनाव
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
उपराष्ट्रपतीवेंकैया नायडू
पंतप्रधाननरेंद्र मोदी
सरन्यायाधीशदीपक मिश्रा

निवडणूक

राष्ट्रपती निवडणुका

  • राष्ट्रपती निवडणुक 17 जुलै 2017ला मतदान झाल आणि 20 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.

उपराष्ट्रपती निवडणुका

  • उपराष्ट्रपती निवडणुक 5 ऑगस्ट 2017ला मतदान झाल.

राज्यसभा निवडणुक

राज्यसभा निवडणुक भारतामध्ये २१ जुलै रोजी आणि ८ ऑगस्ट रोजी १० सदस्य निवडण्यासाठी झाली.

राज्याची निवडणुक

वेळापत्रकनिकाल
निवडणुक सुरू होण्याची तारीखनिवडणुक समाप्त होण्याची तारीखनिवडणुकअधिकारक्षेत्रविजयी पक्षनिकालाची तारीख
४ फेब्रुवारी २०१७पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७पंजाबभारतीय राष्ट्रीय काँग्रेस११ मार्च २०१७
४ फेब्रुवारी २०१७गोवा विधानसभा निवडणूक, २०१७गोवाभारतीय जनता पार्टी
१५ फेब्रुवारी २०१७उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७उत्तराखंडभारतीय जनता पार्टी
११ फेब्रुवारी २०१७८ मार्च २०१७उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७उत्तर प्रदेशभारतीय जनता पार्टी
४ मार्च २०१७८ मार्च २०१७मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७मणिपुरभारतीय जनता पार्टी
९ नोव्हेंबर २०१७हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७हिमाचल प्रदेशभारतीय जनता पार्टी१८ डिसेंबर
९ डिसेंबर २०१७१४ डिसेंबर २०१७गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७गुजरातभारतीय जनता पार्टी१८ डिसेंबर

ठळक घडामोडी

जानेवारी

  • २ जानेवारी - आण्विक क्षमता असलेले अग्नी-५ ह्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
  • १४ जानेवारी - बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे मकर संक्रांत साजरी करण्याच्या वेळेस गंगा नदीत बोट उलटून २५ जण मृत्यूमुखी.

मृत्यू

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत