इमरान खान (अभिनेता)

इमरान खान (लेखनभेद: इम्रान खान; १३ जानेवारी १९८३) हा एक भारतीय अभिनेता आहे. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या इम्रान खानने कयामत से कयामत तकजो जीता वही सिकंदर ह्या हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकाराचे काम केले होते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये नायकाच्या स्वरूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

इमरान खान
जन्मइमरान पाल
१३ जानेवारी, १९८३ (1983-01-13) (वय: ४१)
मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
पत्नीअवंतिका मलिक
नातेवाईकआमिर खान

चित्रपटयादी

वर्षचित्रपटटीपा
1988कयामत से कयामत तकबाल कलाकार
1992जो जीता वही सिकंदरबाल कलाकार
2008जाने तू... या जाने नाफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2008किडनॅप
2009लक
2010आय हेट लव्ह स्टोरीज
2010झूटा ही सही
2010ब्रेक के बाद
2011देल्ही बेलीइंग्रजी चित्रपट
2011मेरे ब्रदर की दुल्हन
2012एक मैं और एक तू
2013मटरू की बिजली का मंडोला

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत