इजिप्त राष्ट्रीय फुटबॉल संघ

इजिप्त फुटबॉल संघ (अरबी: منتخب مصر لكرة القدم; फिफा संकेत: EGY) हा उत्तर आफ्रिकामधील इजिप्त देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इजिप्त सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त १९३४१९९० फिफा विश्वचषक तसेच १९९९ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक ७ वेळा जिंकला आहे.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत