इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन

ইন্ডিয়ান সার্টিফিকেট অফ সেকেন্ডারি এডুকেশন (bn); Indian Certificate of Secondary Education (nb); 印度中等教育證書 (zh-hant); इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (mr); 印度中等教育证书 (zh); 인도 중등 교육 인증서 (ko); Indian Certificate of Secondary Education (en); الشهادة الهندية للتعليم الثانوي (ar); 印度中等教育证书 (zh-hans); इंडियन सर्टिफिकेट ऑफ़ सेकेंडरी एजुकेशन (hi) A SCHOOL BOARD (en); icse (hi); A SCHOOL BOARD (en)

इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एजुकेशन (आईसीएसई, ICSE) ही भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद द्वारे घेण्यात येणारी एक परीक्षा आहे. ही एक खाजगी बोर्ड आहे जी सामान्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात, नवीन शैक्षणिक धोरण १९८६ च्या शिफारशींनुसार, इंग्रजी माध्यमाद्वारे परीक्षा देण्यासाठी बनवली आहे. [१] [२] त्याशी संलग्न असलेल्या जबाबदार शाळा सुरक्षितपणे योग्य प्रतिनिधित्व करून ह्या परीक्षा घेतात.

इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन 
A SCHOOL BOARD
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विषय

आयसीएसई घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विषयांचे तीन गट आहेत.[३][४][५]

  • गट पहिला - इंग्रजी, द्वितीय भाषा, भूगोल आणि इतिहास-नागरिकशास्त्र हे अनिवार्य विषय आहे.
  • गट दुसरा - विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, व्यावसायिक अभ्यास इत्यादींमधून कोणतेही दोन विषय.
  • गट तिसरा - गृहविज्ञान, फॅशन डिझायनिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स इत्यादींमधून कोणताही एक विषय निवडा.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत