इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान तीन महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व राचेल हेहो फ्लिंट हिने केले. इंग्लंडचा संघ न्यू झीलंडा ऑस्ट्रेलियात महिला ॲशेस खेळून झाल्यावर आला होता.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९
न्यू झीलंड महिला
इंग्लंड महिला
तारीख१५ फेब्रुवारी – ३१ मार्च १९६९
संघनायकट्रिश मॅककेल्वीराचेल हेहो फ्लिंट
कसोटी मालिका
निकालइंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

१५-१८ फेब्रुवारी १९६९
धावफलक
वि
३०२ (१३८.५ षटके)
ट्रिश मॅककेल्वी १५५*
एनीड बेकवेल ५/४० (४१.५ षटके)
३४०/७घो (१४३.२ षटके)
एनीड बेकवेल १२४
वेंडी को २/४४ (३१.२ षटके)
४/० (४.४ षटके)
जुडी डुल*
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री महिला कसोटी

७-१० मार्च १९६९
धावफलक
वि
२८२/९घो (१२२.३ षटके)
जुडी डुल १०३
एनीड बेकवेल ३/६८ (३१.३ षटके)
२९६/७घो (१०६.१ षटके)
एनीड बेकवेल ११४
जॅकी लॉर्ड २/३० (८ षटके)
१८६ (९४.३ षटके)
शर्ली काउल्स ४६
एनीड बेकवेल ५/५६ (३६.३ षटके)
१७३/३ (४२.३ षटके)
एनीड बेकवेल ६६*
जिल सॉलब्रे २/८१ (२१ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च

३री महिला कसोटी

२८-३१ मार्च १९६९
धावफलक
वि
२९३/९घो (११०.३ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ८८
जोस बर्ली ४/६२ (३०.३ षटके)
१९२ (११२.३ षटके)
शर्ली काउल्स ४१
मेरी पिलिंग ४/५३ (३२ षटके)
१५०/४घो (५४ षटके)
एनीड बेकवेल ५६
पॅट कॅरीक ३/४१ (१४ षटके)
२१४ (६८.३ षटके)
जुडी डुल ७५
कॅरॉल इव्हान्स ४/४५ (१९ षटके)
इंग्लंड महिला ३७ धावांनी विजयी.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी