इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९
इंग्लंडचा क्रिकेट संघ ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २००८ दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा २००८–०९ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर – २३ डिसेंबर २००८ | ||||
संघनायक | केव्हिन पीटरसन | महेंद्रसिंग धोणी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲंड्रु स्ट्रॉस (२५२) | गौतम गंभीर (३६१) | |||
सर्वाधिक बळी | ग्रेम स्वान (८) | झहीर खान (८) हरभजन सिंग (८) | |||
मालिकावीर | झहीर खान | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ओवैस शाह (२३६) | युवराज सिंग (३२५) | |||
सर्वाधिक बळी | स्टूअर्ट ब्रॉड (७) | झहीर खान (८) | |||
मालिकावीर | युवराज सिंग |
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेवटचे २ एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आणि भारताने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[१]
मुंबई हल्ल्यांमुळे अहमदाबाद आणि मुंबई येथील कसोटी सामने चेन्नई आणि मोहाली येथे हलवण्यात आले. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि त्यानंतर अबु धाबी येथे प्रशिक्षणसाठी गेला. ७ डिसेंबर रोजी इंग्लंड संघाने २ कसोटी मालिकेमध्ये भाग घेण्याचे ठरवले.[२] आणि दुसऱ्याच दिवशी संघ चेन्नईमध्ये दाखल झाला.[३]
एकदिवसीय मालिका
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे हा दौरा पाच एकदिवसीय सामन्यांनंतर रद्द करण्यात आला.
१ला एकदिवसीय सामना
वि | ||
२रा एकदिवसीय सामना
वि | ||
३रा एकदिवसीय सामना
वि | ||
४था एकदिवसीय सामना
वि | ||
५वा एकदिवसीय सामना
वि | ||
६वा एकदिवसीय सामना
७वा एकदिवसीय सामना
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ||
२री कसोटी
वि | ||
दौरा सामने
मुंबई XI वि. इंग्लंड XI
९ नोव्हेंबर धावफलक |
वि | मुंबई XI १७५/८ (५० षटके) | |
ॲंड्रु फ्लिंटॉफ १००* (८५) विनीत सिन्हा १/३२ (६.२ षटके) | अभिजीत शेट्ये ५० (११८) जेम्स ॲंडरसन ३/१५ (८ षटके) |
- नाणेफेक : मुंबई XI, फलंदाजी
मुंबई क्रिकेट असोसिएशन XI vs इंग्लंड XI
मुंबई क्रिकेट असोसिएशन XI २२२/७ (५० षटके) | वि | इंग्लंड XI ९८ (२५ षटके) |
ग्रेम स्वान २४* (३१) क्षेमल वायंगणकर ५/३७ (८ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत