इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९९३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने ३-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-३ अशी बरोबरीत सुटली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३
भारत
इंग्लंड
तारीख१६ जानेवारी – ५ मार्च १९९३
संघनायकमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूच (ए.दि., १ली,३री कसोटी)
ॲलेक स्टुअर्ट (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाग्रेम हिक (३१५)विनोद कांबळी (३१७)
सर्वाधिक बळीग्रेम हिक (८)अनिल कुंबळे (२१)
मालिकावीरअनिल कुंबळे (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल७-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३
सर्वाधिक धावारॉबिन स्मिथ (३०५)नवज्योतसिंग सिद्धू (२८७)
सर्वाधिक बळीपॉल जार्व्हिस (१५)जवागल श्रीनाथ (१३)
मालिकावीरनवज्योतसिंग सिद्धू (भारत)

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:दिल्ली वि इंग्लंड

३-५ जानेवारी १९९३
धावफलक
वि
२८६ (११४.४ षटके)
हितेश शर्मा ८८
पॉल जार्व्हिस ३/६१ (२५ षटके)
१९४ (७९ षटके)
मायकेल आथरटन ५९
किर्ती आझाद ६/३० (१७ षटके)
१४०/२घो (४२ षटके)
अजय शर्मा ६१*
पॉल जार्व्हिस २/१७ (९ षटके)
६३/३ (२२ षटके)
ग्रॅहाम गूच २८
फिरोझ घायस २/१७ (८ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड

८-१० जानेवारी १९९३
धावफलक
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
वि
२२३ (७५.४ षटके)
विनोद कांबळी ६१
पॉल टेलर ५/४६ (१५.४ षटके)
३०७/९घो (१०२ षटके)
माईक गॅटिंग ११५
नरेंद्र हिरवाणी ४/७८ (२७ षटके)
१०७/१ (४२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ५७*
फिल टफनेल १/२४ (१२ षटके)
  • नाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, फलंदाजी.

५० षटकांचा सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड

१३ जानेवारी १९९३
धावफलक
इंग्लंड
२४५/८ (५० षटके)
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२४६/१ (४७.४ षटके)
ग्रॅहाम गूच ८५
अजय शर्मा २/४१ (८ षटके)
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI ९ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

५० षटकांचा सामना:बिशनसिंग बेदी आमंत्रण XI वि इंग्लंड

१५ जानेवारी १९९३
धावफलक
बिशनसिंग बेदी आमंत्रण XI
२०२/६ (५० षटके)
वि
इंग्लंड
२०३/८ (४९.४ षटके)
गुरशरण सिंग ३६
पॉल टेलर २/४० (१० षटके)
ग्रेम हिक ९३ (१०४)
बी. विझ २/४७ (१० षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पहिला वनडे सामना रद्द झाल्याने हा सराव सामना खेळवला गेला. माजी क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांनी या सामन्याचे आयोजन केले होते.

तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि इंग्लंड

२३-२५ जानेवारी १९९३
धावफलक
वि
भारतीय २५ वर्षांखालील
४०८/४घो (१२४ षटके)
रॉबिन स्मिथ १४९*
आशिष झैदी २/९१ (२९ षटके)
२७३ (७६ षटके)
अमय खुरासिया १०३
डेव्हन माल्कम ३/३ (२ षटके)
१४६/२घो (४९ षटके)
मायकेल आथरटन ८०*
अजय जडेजा १/७ (८ षटके)
५३/१ (१५ षटके)
समीर दिघे आणि जतिन परांजपे २३*
डेव्हन माल्कम १/२५ (७ षटके)
सामना अनिर्णित.
बाराबती स्टेडियम, कटक
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:शेष भारत वि इंग्लंड

५-७ फेब्रुवारी १९९३
धावफलक
वि
शेष भारत
२५३/६घो (१०४ षटके)
रॉबिन स्मिथ ८२
व्यंकटेश प्रसाद ३/३९ (२२ षटके)
३४५/९घो (१०७ षटके)
संजय मांजरेकर ९६
फिल टफनेल ४/९५ (२६ षटके)
१५०/२ (५१ षटके)
नील फेयरब्रदर ७८*
व्यंकटेश प्रसाद १/२४ (८ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१६ जानेवारी १९९३
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • अहमदाबादमधील तणावपूर्व सामाजिक परिस्थितीमुळे सामना रद्द.

२रा सामना

१८ जानेवारी १९९३
धावफलक
भारत 
२२३/३ (४८ षटके)
वि
 इंग्लंड
२२४/६ (४८ षटके)
विनोद कांबळी १००* (१४९)
पॉल जार्व्हिस २/४९ (१० षटके)
ॲलेक स्टुअर्ट ९१ (१२६)
कपिल देव २/३६ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
सामनावीर: विनोद कांबळी (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

२१ जानेवारी १९९३
धावफलक
इंग्लंड 
१९८/६ (५० षटके)
वि
 भारत
२०१/५ (४५.१ षटके)
ग्रेम हिक ५६ (७३)
जवागल श्रीनाथ २/३४ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • इयान सॅलिसबरी (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

२६ फेब्रुवारी १९९३
धावफलक
इंग्लंड 
२१८/९ (४७ षटके)
वि
 भारत
१७० (४१.४ षटके)
ग्रेम हिक ५६ (८१)
जवागल श्रीनाथ ५/४१ (९ षटके)
इंग्लंड ४८ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: पॉल जार्व्हिस (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

५वा सामना

१ मार्च १९९३
धावफलक
भारत 
१३७/७ (२६ षटके)
वि
 इंग्लंड
१४१/४ (२५.४ षटके)
नील फेयरब्रदर ५३* (५२)
कपिल देव १/१० (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
सामनावीर: नील फेयरब्रदर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी २६ षटकांचा खेळविण्यात आला.

६वा सामना

४ मार्च १९९३
धावफलक
इंग्लंड 
२५६ (५० षटके)
वि
 भारत
२५७/७ (४८ षटके)
रॉबिन स्मिथ १२९ (१४५)
मनोज प्रभाकर ४/५४ (१० षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

७वा सामना

५ मार्च १९९३
धावफलक
इंग्लंड 
२६५/४ (४८ षटके)
वि
 भारत
२६७/६ (४६.४ षटके)
ग्रेम हिक १०५* (१०९)
जवागल श्रीनाथ ३/३७ (९ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी.
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९९३
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३७१ (१२२.५ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १८२ (१९७)
ग्रेम हिक ३/१९ (१२.५ षटके)
१६३ (१००.१ षटके)
माईक गॅटिंग ३३ (१४३)
राजेश चौहान ३/३० (२९.१ षटके)
८२/२ (२९.२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ३७ (६८)
ग्रेम हिक २/९ (६ षटके)
२८६ (१३७.२ षटके)(फॉ/ऑ)
माईक गॅटिंग ८१ (१६५)
अनिल कुंबळे ३/७६ (४० षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)

२री कसोटी

११-१५ फेब्रुवारी १९९३
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
५६०/६घो (१६५ षटके)
सचिन तेंडुलकर १६५ (२९६)
पॉल जार्व्हिस २/७२ (२८ षटके)
२८६ (१२७.३ षटके)
नील फेयरब्रदर ८३ (१५९)
वेंकटपती राजू ४/१०३ (५४ षटके)
२५२ (८१.१ षटके)(फॉ/ऑ)
क्रिस लुईस ११७ (१४०)
अनिल कुंबळे ६/६४ (२१ षटके)
भारत १ डाव आणि २२ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)

३री कसोटी

१९-२३ फेब्रुवारी १९९३
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३४७ (१३५ षटके)
ग्रेम हिक १७८ (३१९)
कपिल देव ३/३५ (१५ षटके)
५९१ (१८९.३ षटके)
विनोद कांबळी २२४ (४४१)
फिल टफनेल ४/१४२ (३९.३ षटके)
२२९ (८२.५ षटके)
रॉबिन स्मिथ ६२ (१६६)
अनिल कुंबळे ४/७० (२६ षटके)
भारत १ डाव आणि १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: ग्रेम हिक (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत