इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ - फेब्रुवारी १९८५ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे २-१ आणि ४-१ अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५
भारत
इंग्लंड
तारीख२८ नोव्हेंबर १९८४ – ५ फेब्रुवारी १९८५
संघनायकसुनील गावसकरडेव्हिड गोवर
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद अझहरुद्दीन (४३९)माईक गॅटिंग (५७५)
सर्वाधिक बळीलक्ष्मण शिवरामकृष्णन (२३)नील फॉस्टर (१४)
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावारवि शास्त्री (२२३)माईक गॅटिंग (२०९)
सर्वाधिक बळीरवि शास्त्री (६)व्हिक मार्क्स (६)

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड

१३-१५ नोव्हेंबर १९८४
धावफलक
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
वि
१९८/५घो (८५.१ षटके)
अशोक मल्होत्रा १०२*
नॉर्मन कोवान्स २/२९ (१३ षटके)
४४४/८घो (११९ षटके)
रिचर्ड एलिसन ८३*
संजू मुदकावी ३/६५ (१८ षटके)
११७/३ (३९ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ५२*
क्रिस काउड्री १/६ (४ षटके)
सामना अनिर्णित.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि इंग्लंड

१७-१९ नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
भारतीय २५ वर्षांखालील
२१६ (५८.५ षटके)
माईक गॅटिंग ५२
राजिंदर घई ४/४२ (१२.५ षटके)
३९२/६घो (१२०.२ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १५१
पॅट पोकॉक २/९४ (२२.२ षटके)
११७ (५९ षटके)
ॲलन लॅम्ब ३४
चेतन शर्मा ४/२२ (१२ षटके)
भारतीय २५ वर्षांखालील १ डाव आणि ५९ धावांनी विजयी.
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड

२१-२४ नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
४५८/३घो (१३५ षटके)
माईक गॅटिंग १३६*
बलविंदरसिंग संधू १/९९ (३१ षटके)
३९३/७घो (१३८.२ षटके)
दिलीप वेंगसरकर २००*
फिल एडमंड्स ४/९९ (४९ षटके)
१३८/७ (५१.५ षटके)
पॉल डाउनटन ३५
अशोक पटेल ५/४२ (१८.५ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड

७-९ डिसेंबर १९८४
धावफलक
वि
१८६ (७९.१ षटके)
अशोक मल्होत्रा ४७
रिचर्ड एलिसन ३/२९ (१९.१ षटके)
३७७ (१०२ षटके)
टिम रॉबिन्सन १३८
राजिंदर घई ७/११० (२७ षटके)
१७६/३ (५५ षटके)
गुरशरण सिंग ५३
नील फॉस्टर २/५० (८ षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

चार-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड

१९-२२ डिसेंबर १९८४
धावफलक
वि
२९० (१०२.३ षटके)
ग्रेम फाउलर ११४
अविनाश कुमार ५/८१ (३८.३ षटके)
११७ (८५ षटके)
अरुणलाल ४२
व्हिक मार्क्स ४/४८ (२९ षटके)
५२ (३०.४ षटके)(फॉ/ऑ)
ए. भारद्वाज ३०
फिल एडमंड्स ४/१३ (९ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १२१ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड

७-१० जानेवारी १९८५
धावफलक
वि
३०६ (८१.४ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ९०
जोनाथन ॲग्न्यू ५/१०२ (१९ षटके)
३३४ (१११.४ षटके)
मार्टिन मॉक्सॉन १५३
वुर्केरी रामन ५/५९ (२८.४ षटके)
२५९/८घो (८६ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ५२
क्रिस काउड्री ३/६१ (२२ षटके)
१३२/५ (३० षटके)
डेव्हिड गोवर ४१
वुर्केरी रामन २/३९ (८ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर १९८१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
१९५ (९६.२ षटके)
फिल एडमंड्स ४८ (८१)
लक्ष्मण शिवरामकृष्णन ६/६४ (३१.२ षटके)
४६५/८घो (१३७ षटके)
रवि शास्त्री १४२ (३२३)
पॅट पोकॉक ३/१३३ (४६ षटके)
३१७ (१३५ षटके)
माईक गॅटिंग १३६ (२५५)
लक्ष्मण शिवरामकृष्णन ६/११७ (४६ षटके)
५१/२ (१५.१ षटके)
मोहिंदर अमरनाथ २२* (२७)
नॉर्मन कोवान्स १/१८ (५ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे

२री कसोटी

१२-१७ डिसेंबर १९८४
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३०७ (१२५.२ षटके)
कपिल देव ६० (९७)
रिचर्ड एलिसन ४/६६ (२६ षटके)
४१८ (१६९.१ षटके)
टिम रॉबिन्सन १६० (३९०)
लक्ष्मण शिवरामकृष्णन ६/९९ (४९.१ षटके)
२३५ (१०३.४ षटके)
सुनील गावसकर ६५ (१६४)
फिल एडमंड्स ४/६० (४४ षटके)
१२७/२ (२३.४ षटके)
ॲलन लॅम्ब ३७* (३८)
लक्ष्मण शिवरामकृष्णन १/४१ (८ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • मनोज प्रभाकर (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

३१ डिसेंबर १९८४ - ५ जानेवारी १९८५
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४३७/७घो (२०० षटके)
रवि शास्त्री १११ (३५७)
फिल एडमंड्स ३/७२ (४७ षटके)
२७६ (१००.३ षटके)
ॲलन लॅम्ब ६७ (१०२)
चेतन शर्मा ४/३८ (१२.३ षटके)
२९/१ (१८ षटके)
मनोज प्रभाकर २१ (५६)
ॲलन लॅम्ब १/६ (१ षटक)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४थी कसोटी

१३-१८ जानेवारी १९८५
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२७२ (६७.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ ७८ (१०१)
नील फॉस्टर ६/१०४ (२३ षटके)
६५२/७घो (१७५ षटके)
माईक गॅटिंग २०७ (३०९)
मोहिंदर अमरनाथ २/३६ (१२ षटके)
४१२ (१२२.५ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १०५ (२१८)
नील फॉस्टर ५/५९ (८ षटके)
३५/१ (८ षटके)
टिम रॉबिन्सन २१* (२६)
लक्ष्मण शिवरामकृष्णन १/१२ (४ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

५वी कसोटी

३१ जानेवारी - ५ फेब्रुवारी १९८५
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
५५३/८घो (१६५ षटके)
दिलीप वेंगसरकर १३७ (२५५)
नील फॉस्टर ३/१२३ (३६ षटके)
४१७ (१८८.५ षटके)
टिम रॉबिन्सन ९६ (२७९)
कपिल देव ४/८१ (३६.५ षटके)
९७/१घो (१३ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ५४* (४३)
९१/० (३६ षटके)
माईक गॅटिंग ४१* (५९)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • गोपाल शर्मा (भा) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

५ डिसेंबर १९८४
धावफलक
भारत 
२१४/६ (४५ षटके)
वि
 इंग्लंड
२१५/६ (४३.२ षटके)
दिलीप वेंगसरकर १०५ (१२४)
नील फॉस्टर ३/४४ (१० षटके)
माईक गॅटिंग ११५* (१३५)
मनोज प्रभाकर १/२७ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भा) आणि माईक गॅटिंग (इंग्लंड)

२रा सामना

२७ डिसेंबर १९८४
धावफलक
भारत 
२५२/५ (४९ षटके)
वि
 इंग्लंड
२४१/६ (४६ षटके)
रवि शास्त्री १०२ (१४२)
व्हिक मार्क्स ३/५० (८ षटके)
माईक गॅटिंग ५९ (८६)
रॉजर बिन्नी २/४८ (७ षटके)
इंग्लंड ४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
बाराबती स्टेडियम, कटक
सामनावीर: रवि शास्त्री (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

३रा सामना

२० जानेवारी १९८५
धावफलक
भारत 
२०५/६ (४६ षटके)
वि
 इंग्लंड
२०६/७ (४५ षटके)
ॲलन लॅम्ब ५९* (७५)
कपिल देव ३/३८ (१० षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)

४था सामना

२३ जानेवारी १९८५
धावफलक
इंग्लंड 
२४०/७ (५० षटके)
वि
 भारत
२४१/७ (४७.४ षटके)
मार्टिन मॉक्सॉन ७० (१२४)
रवि शास्त्री ४/४० (१० षटके)
कपिल देव ५४ (४१)
जोनाथन ॲग्न्यू ३/३८ (१० षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: कपिल देव (भारत)

५वा सामना

२७ जानेवारी १९८५
धावफलक
इंग्लंड 
१२१/६ (१५ षटके)
वि
 भारत
११४/५ (१५ षटके)
ॲलन लॅम्ब ३३* (१९)
टी.ए. शेखर ३/२३ (३ षटके)
रवि शास्त्री ५३ (४५)
फिल एडमंड्स २/२० (३ षटके)
इंग्लंड ७ धावांनी विजयी.
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.
  • ब्रुस फ्रेंच (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत