इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १८९९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख१४ फेब्रुवारी – ४ एप्रिल १८९९
संघनायकमरे बिसेटमार्टिन हॉक
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

१ली कसोटी

१४-१६ फेब्रुवारी १८९९
धावफलक
वि
१४५ (७७.२ षटके)
जॅक बोर्ड २९
रॉबर्ट ग्रॅहम २/२२ (१६ षटके)
२५१ (८४.१ षटके)
जिमी सिंकलेर ८६
आल्बर्ट ट्रॉट ४/६१ (३०.१ षटके)
२३७ (१०४ षटके)
पेल्हाम वॉर्नर १३२*
बॉनर मिडलटन ५/५१ (२६ षटके)
९९ (७७.१ षटके)
हॉवर्ड फ्रांसिस २९
आल्बर्ट ट्रॉट ५/४९ (३३.१ षटके)
इंग्लंड ३२ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग


२री कसोटी

१-४ एप्रिल १८९९
धावफलक
वि
९२ (४८ षटके)
पेल्हाम वॉर्नर ३१
जिमी सिंकलेर ६/२६ (१२ षटके)
१७७ (५७.२ षटके)
जिमी सिंकलेर १०६
आल्बर्ट ट्रॉट ४/६९ (२०.२ षटके)
३३० (१३३.२ षटके)
जॉनी टिल्डेस्ली ११२
जिमी सिंकलेर ३/६३ (३१.२ षटके)
३५ (२२.४ षटके)
अल्बर्ट पॉवेल ११
शोफील्ड हे ६/११ (११.४ षटके)
इंग्लंड २१० धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी