आर्मेनियन भाषा

आर्मेनियन ही इंडो-युरोपीय भाषाकुळामधील एक भाषा असून ती प्रामुख्याने आर्मेनियन लोकांमध्ये वापरली जाते. आर्मेनियन ही आर्मेनिया देशाची तसेच नागोर्नो-काराबाख ह्या अमान्य देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या जगातील अंदाजे ६० लाख लोक आर्मेनियन भाषिक आहेत. आर्मेनियन भाषेची स्वतंत्र लिपी आहे.

आर्मेनियन
Հայերեն
स्थानिक वापरआर्मेनिया, रशिया, नागोर्नो-काराबाख, जॉर्जिया
लोकसंख्याअं. ६० लाख (२००१)
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • आर्मेनियन
लिपीआर्मेनियन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरआर्मेनिया ध्वज आर्मेनिया
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख
(आंतरराष्ट्रीय मान्यता नाही)
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१hy
ISO ६३९-२arm

हे सुद्धा पहा

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत