आर्टिकल १५ (चित्रपट)

আর্টিকেল ১৫ (bn); Article 15 (fr); ಆರ್ಟಿಕಲ್ 15 (ಚಲನಚಿತ್ರ) (kn); 第15条 (zh-hans); ماده ۱۵ (fa); Article 15 (film) (hi); Article 15 (de); 第15條 (zh-hant); आर्टिकल १५ (चित्रपट) (mr); Erthygl 15 (cy); ਆਰਟੀਕਲ 15 (ਫਿਲਮ) (pa); Article 15 (en); مادة رقم 15 (ar); 第15条 (zh); ஆர்டிகில் 15 (ta) আর্টিকেল ১৫: অধিকার সংরক্ষণ নিয়ে চলচ্চিত্র (bn); film India oleh Anubhav Sinha (id); 2019 film directed by Anubhav Sinha (en); ᱒᱐᱑᱙ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); ୨୦୧୯ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2019 film directed by Anubhav Sinha (en); ffilm ddrama gan Anubhav Sinha a gyhoeddwyd yn 2019 (cy); Film von Anubhav Sinha (2019) (de); 2019 ஆண்டைய இந்தி திரைப்படம் (ta)

आर्टिकल १५ हा २०१९ चा भारतीय हिंदी -भाषेतील गुन्हेगारी नाट्यचित्रपट आहे जो दिग्दर्शित आणि निर्मीत केला आहे अनुभव सिन्हाने त्यांनी गौरव सोलंकी सह पटकथा देखील लिहिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा हा पोलिस गुप्तहेर म्हणून काम करतो जो एका छोट्या गावातून तीन मुली बेपत्ता झाल्याचा तपास करतो आणि वाटेत जात-आधारित अत्याचाराचा इतिहास उघड करतो. सहाय्यक कलाकारांमध्ये नास्सर, मनोज पहवा, कुमुद मिश्रा, ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब, सुशील पांडे, वीण हर्ष आणि सुंबुल तौकीर यांचा समावेश आहे. [१][२][३][४]

आर्टिकल १५ (चित्रपट) 
2019 film directed by Anubhav Sinha
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
याचे नावाने नामकरण
  • Article 15 of the Constitution of India
गट-प्रकार
मूळ देश
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २०१९
कालावधी
  • १३० min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चित्रपटाचे नाव भारतीय राज्यघटनेच्या कलम १५ वरून ठेवण्यात आले आहे, जे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते. एका विशिष्ट घटनेवर आधारित नसला तरी, हा चित्रपट २०१४ च्या बदायूं सामूहिक बलात्काराच्या आरोपांसह आणि २०१६ मधील उना घटनेसह जाती-आधारित भेदभावाच्या गुन्ह्यांसह अनेक वास्तविक जीवनातील प्रकरणांवर आधारित आहे.[५][६] मुख्य छायाचित्रणाची सुरुवात १ मार्च २०१९ रोजी लखनौमध्ये झाली.

पुरस्कार

पुरस्कारश्रेणीविजेतेनिकालसंदर्भ
स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)विजयी[७]
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षक)अनुभव सिन्हाविजयी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)आयुष्मान खुराणाविजयी
सर्वोत्कृष्ट कथाअनुभव सिन्हा व गौरव सोलंकीविजयी
सर्वोत्कृष्ट पटकथाविजयी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीइवान मुलिगननामांकन
फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्तम चित्रपट समीक्षकअनुभव सिन्हा (सोबत अभिषेक चौबे सोनचिडीया चित्रपटासाठी)विजयी[८]
सर्वोत्तम अभिनेता समीक्षकआयुष्मान खुराणाविजयी
सर्वोत्कृष्ट कथाअनुभव सिन्हा व गौरव सोलंकीविजयी
सर्वोत्कृष्ट पतकथानामांकन
सर्वोत्कृष्ट संवादनामांकन
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेतामनोज पहावानामांकन
सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतमंगेश धाकडेनामांकन[९]
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीइवान मुलिगननामांकन
सर्वोत्कृष्ट संपादनयशा रामचंदानीनामांकन
सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाइननिखिल कोवळेनामांकन
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइनकामोद एल खराडेनामांकन
झी सिने पुरस्कारसर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)अनुभव सिन्हाविजयी[१०]
सर्वोत्कृष्ट अभिनेताआयुष्मान खुराणानामांकन
सर्वोत्कृष्ट कथाअनुभव सिन्हा व गौरव सोलंकीविजयी
सर्वोत्कृष्ट पटकथाविजयी
सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतमंगेश धाकडेविजयी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीइवान मुलिगननामांकन

संदर्भ

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी