आर्जेन्टाइन ग्रांप्री


आर्जेन्टाइन ग्रांप्री (इंग्लिश: Argentine Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.

आर्जेन्टिना आर्जेन्टाइन ग्रांप्री

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ
बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९५३
सर्वाधिक विजय (चालक)आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ (४)
सर्वाधिक विजय (संघ)युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ (४)
सर्किटची लांबी४.२५९ कि.मी. (२.६४६ मैल)
शर्यत लांबी३०६.६४८ कि.मी. (१९०.५४२ मैल)
फेऱ्या७२
शेवटची_शर्यत१९९८

सर्किट

ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझला ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ म्हणुन सुद्दा ओळखले जाते.

विजेते

वारंवार विजेते चालक

एकूण विजयचालकशर्यत
हुआन मॅन्युएल फंजिओ१९५४, १९५५, १९५६, १९५७
एमर्सन फिटीपाल्डी१९७३, १९७५
डेमन हिल१९९५, १९९६

वारंवार विजेते कारनिर्माता

एकूण विजयविजेता कारनिर्माताशर्यत
विलियम्स एफ११९८०, १९९५, १९९६, १९९७
स्कुदेरिआ फेरारी१९५३, १९५६, १९९८
मसेराती१९५४, १९५७
कुपर कार कंपनी१९५८, १९६०
मॅकलारेन१९७४, १९७५
टीम लोटस१९७३, १९७८

वारंवार विजेते इंजिन निर्माता

एकूण विजयविजेता इंजिन निर्माताशर्यत
फोर्ड मोटर कंपनी *१९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१
स्कुदेरिआ फेरारी१९५३, १९५६, १९९८
रेनोल्ट एफ११९९५, १९९६, १९९७
मसेराती१९५४, १९५७
क्लायमॅक्स१९५८, १९६०

* Built by कॉसवर्थ

हंगामानुसार विजेते

क्र.१५ संरचना (१९७४-१९८१)
क्र.९ संरचना (१९७१-१९७३)
क्र.२ संरचना (१९५३-१९६०) (घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (१९५४))

A pink background indicates an event which was not part of the फॉर्म्युला वन World Championship.

हंगामरेस चालकविजेता कारनिर्मातासर्किटमाहिती
१९९८ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.६माहिती
१९९७ जॅक्स व्हिलनव्हविलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१माहिती
१९९६ डेमन हिलविलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१माहिती
१९९५ डेमन हिलविलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१माहिती
१९९४
-
१९८२
शर्यत आयोजीत नाही
१९८१ नेल्सन पिकेब्राभॅम-फोर्ड मोटर कंपनीऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५माहिती
१९८० ऍलन जोन्सविलियम्स एफ१-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७९ जॅक लाफितएक्विपे लिजीएर-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७८ मारियो आंड्रेटीटीम लोटस-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७७ जोडी स्केकटरवाल्टर वुल्फ रेसिंग-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७६शर्यत आयोजीत नाही
१९७५ एमर्सन फिटीपाल्डीमॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनीऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५माहिती
१९७४ डेनी हुल्ममॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७३ एमर्सन फिटीपाल्डीटीम लोटस-फोर्ड मोटर कंपनीऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.९माहिती
१९७२ जॅकी स्टुवर्टटायरेल रेसींग-फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७१ ख्रिस आमोनमट्रामाहिती
१९७०
-
१९६१
शर्यत आयोजीत नाही
१९६० ब्रुस मॅकलारेनकुपर कार कंपनी-क्लायमॅक्सऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२माहिती
१९५९शर्यत आयोजीत नाही
१९५८ स्टर्लिंग मॉसकुपर कार कंपनी-क्लायमॅक्सऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२माहिती
१९५७ हुआन मॅन्युएल फंजिओमसेरातीमाहिती
१९५६ लुइगी मुस्सू
हुआन मॅन्युएल फंजिओ
स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९५५ हुआन मॅन्युएल फंजिओमर्सिडीज-बेंझमाहिती
१९५४ हुआन मॅन्युएल फंजिओमसेरातीमाहिती
१९५३ अल्बर्टो अस्कारीस्कुदेरिआ फेरारीमाहिती

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत