आयोवा

आयोवा (इंग्लिश: Iowa) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले आयोवा हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. आयोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३०व्या क्रमांकाचे राज्य आहे.

आयोवा
Iowa
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: द हॉकाय स्टेट (The Hawkeye State)
ब्रीदवाक्य: Our liberties we prize and our rights we will maintain.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीदे मॉईन
मोठे शहरदे मॉईन
क्षेत्रफळ अमेरिकेत २६वा क्रमांक
 - एकूण३,८१,१५६ किमी² 
  - रुंदी५०० किमी 
  - लांबी३२० किमी 
 - % पाणी०.७१
लोकसंख्या अमेरिकेत ३०वा क्रमांक
 - एकूण३०,४६,३५५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता२०.७/किमी² (अमेरिकेत ३५वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $४८,०७५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश२८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक)
संक्षेप  US-IA
संकेतस्थळwww.iowa.gov

आयोवाच्या उत्तरेला मिनेसोटा, वायव्येला साउथ डकोटा, पश्चिमेला नेब्रास्का, दक्षिणेला मिसूरी, ईशान्येला विस्कॉन्सिन तर पूर्वेला इलिनॉय ही राज्ये आहेत. दे मॉईन ही आयोवाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत