आबासाहेब गरवारे महाविद्यालय

अबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड आर्ट्स, पुणे

आबासाहेब गरवारे महाविद्यालय (पूर्वीचे MES College) पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे "गरवारे महाविद्यालय" म्हणून ओळखले जाते.या महाविद्यालयात कला (Arts) व शास्त्र (Science) शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग व जैवविविधतेतील (Bio Diversity) पदव्युत्तर शिक्षण (MSc) हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे .

अध्ययन विषय

  • मराठी (Marathi)
  • इंग्रजी (English)
  • हिंदी (Hindi)
  • इतिहास (History)
  • भूगोल (Geography)
  • पदार्थविज्ञान (Physics)
  • रसायनशास्त्र (Chemistry)
  • वनस्पतिशास्त्र (Botany)
  • जीवशास्त्र (Zoology)
  • सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology)
  • संगणकशास्त्र (Computer Science)
  • जनसंवाद माध्यमे (Mass Communication)
  • अर्थशास्त्र

उपक्रम

या व्यतिरिक्त अभ्यासपूरक घडामोडींसाठी महाविद्यालयात आगम कला मंडळ (Arts Circle) , (Physics Association), (Chemistry Association), (Science Association) असून वेळोवेळी विविध विषयांवरील चर्चासत्रे, कार्यक्रम,स्पर्धा घेण्यात येतात व यांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत