आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांकयजमान संघपाहुणा संघनिकाल [सामने]
कसोटीएकदिवसीयट्वेंटी२०प्र.श्रे.लि-अ
१९ मे २०२१  नेदरलँड्स  स्कॉटलंड१-१ [२]
२३ मे २०२१  बांगलादेश  श्रीलंका२-१ [३]
२ जून २०२१  नेदरलँड्स  आयर्लंड२-१ [३]
२ जून २०२१  इंग्लंड  न्यूझीलंड०-१ [२]
१० जून २०२१  वेस्ट इंडीज  दक्षिण आफ्रिका०-२ [२]२-३ [५]
२३ जून २०२१  इंग्लंड  श्रीलंका२-० [३]३-० [३]
७ जुलै २०२१  झिम्बाब्वे  बांगलादेश०-१ [१]३-० [३]१-२ [३]
८ जुलै २०२१  इंग्लंड  पाकिस्तान३-० [३]२-१ [३]
९ जुलै २०२१  वेस्ट इंडीज  ऑस्ट्रेलिया१-२ [३]४-१ [५]
११ जुलै २०२१  आयर्लंड  दक्षिण आफ्रिका१-१ [३]०-३ [३]
१८ जुलै २०२१  श्रीलंका  भारत१-२ [३]२-१ [३]
२८ जुलै २०२१  वेस्ट इंडीज  पाकिस्तान१-१ [२]०-१ [४]
जुलै २०२१[n १]  श्रीलंका  अफगाणिस्तान[३][३]
३ ऑगस्ट २०२१  बांगलादेश  ऑस्ट्रेलिया४-१ [५]
४ ऑगस्ट २०२१  इंग्लंड  भारत२-२ [५]
२७ ऑगस्ट २०२१  आयर्लंड  झिम्बाब्वे१-१ [३]३-२ [५]
१५ सप्टेंबर २०२१  स्कॉटलंड  झिम्बाब्वे१-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांकस्पर्धाविजेते
१३ मे २०२१[n २] २०२१ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका
१८ जून २०२१ २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना  न्यूझीलंड
२० जुलै २०२१[n २] २०२१ स्कॉटलंड तिरंगी मालिका
ऑगस्ट २०२१[n ३] २०२१ युनायटेड स्टेट्स तिरंगी मालिका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांकयजमान संघपाहुणा संघनिकाल [सामने]
म.कसोटीम.एकदिवसीयम.ट्वेंटी२०
२४ मे २०२१  आयर्लंड  स्कॉटलंड३-१ [४]
१६ जून २०२१  इंग्लंड  भारत०-० [१]२-१ [३]२-१ [३]
३० जून २०२१  वेस्ट इंडीज  पाकिस्तान३-२ [५]३-० [३]
२६ जुलै २०२१  आयर्लंड  नेदरलँड्स२-१ [४]
२७ ऑगस्ट २०२१  झिम्बाब्वे  थायलंड१-२ [३]
३१ ऑगस्ट २०२१  वेस्ट इंडीज  दक्षिण आफ्रिका१-४ [५]१-१ [३]
१ सप्टेंबर २०२१  इंग्लंड  न्यूझीलंड४-१ [५]२-१ [३]

मे

स्कॉटलंडचा नेदरलँड्स दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४२८८१९ मेपीटर सीलारकाईल कोएट्झरहझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम  नेदरलँड्स १४ धावांनी विजयी
ए.दि. ४२८९२० मेपीटर सीलारकाईल कोएट्झरहझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम  स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा बांगलादेश दौरा

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४२९०२३ मेतमिम इक्बालकुशल परेराशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश ३३ धावांनी विजयी
ए.दि. ४२९१२५ मेतमिम इक्बालकुशल परेराशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश १०३ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४२९२२८ मेतमिम इक्बालकुशल परेराशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  श्रीलंका ९७ धावांनी विजयी

स्कॉटलंड महिलांचा आयर्लंड दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ८९२२४ मेलॉरा डिलेनीकेथरिन ब्रेसस्टोरमोंट, बेलफास्ट  स्कॉटलंड ११ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९३२५ मेलॉरा डिलेनीकेथरिन ब्रेसस्टोरमोंट, बेलफास्ट  आयर्लंड ६१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९४२६ मेलॉरा डिलेनीकेथरिन ब्रेसस्टोरमोंट, बेलफास्ट  आयर्लंड ४१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ८९५२७ मेलॉरा डिलेनीकेथरिन ब्रेसस्टोरमोंट, बेलफास्ट  आयर्लंड ६ गडी राखून विजयी

पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका

कोविड-१९ साथीच्या आजारामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती.[१]

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
[ पहिला सामना]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ दुसरा सामना]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ तिसरा सामना]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ चौथा सामना]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ पाचवा सामना]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
[ सहावी वनडे]मेअमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी

जून

आयर्लंडचा नेदरलँड्स दौरा

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४२९३२ जूनपीटर सीलारअँड्रु बल्बिर्नीस्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त  नेदरलँड्स १ धावेने विजयी
ए.दि. ४२९४४ जूनपीटर सीलारअँड्रु बल्बिर्नीस्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त  आयर्लंड ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९५७ जूनपीटर सीलारअँड्रु बल्बिर्नीस्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त  नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
कसोटी २४२२२-६ जूनज्यो रूटकेन विल्यमसनलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
कसोटी २४२३१०-१४ जूनज्यो रूटटॉम लॅथमएजबॅस्टन, बर्मिंगहॅम  न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, सर व्हिव्हियन रिचर्ड्स चषक - कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
कसोटी २४२४१०-१४ जूनक्रेग ब्रेथवेटडीन एल्गारडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया  दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६३ धावांनी विजयी
कसोटी २४२६१८-२२ जूनक्रेग ब्रेथवेटडीन एल्गारडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया  दक्षिण आफ्रिका १५८ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११७६२६ जूनकीरॉन पोलार्डटेंबा बवुमाराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा  वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११७८२७ जूनकीरॉन पोलार्डटेंबा बवुमाराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा  दक्षिण आफ्रिका १६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११७९२९ जूनकीरॉन पोलार्डटेंबा बवुमाराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा  दक्षिण आफ्रिका १ धावेने विजयी
ट्वेंटी२० ११८०१ जुलैकीरॉन पोलार्डटेंबा बवुमाराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा  वेस्ट इंडीज २१ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८१३ जुलैकीरॉन पोलार्डटेंबा बवुमाराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा  दक्षिण आफ्रिका २५ धावांनी विजयी

भारतीय महिलांचा इंग्लंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.कसोटी १४११६-१९ जूनहेदर नाइटमिताली राजकाउंटी मैदान, ब्रिस्टलसामना अनिर्णित
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ए.दि. ११९८२७ जूनहेदर नाइटमिताली राजकाउंटी मैदान, ब्रिस्टल  इंग्लंड ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. ११९९३० जूनहेदर नाइटमिताली राजकाउंटी मैदान, टाँटन  इंग्लंड ५ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२००३ जुलैहेदर नाइटमिताली राजन्यू रोड, वॉरसेस्टर  भारत ४ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९१६९ जुलैहेदर नाइटहरमनप्रीत कौरकाउंटी मैदान, नॉर्थम्पटन  इंग्लंड १८ धावांनी विजयी (ड/लु)
२री म.ट्वेंटी२० ९१९११ जुलैहेदर नाइटहरमनप्रीत कौरकाउंटी मैदान, होव  भारत ८ धावांनी विजयी
३री म.ट्वेंटी२० ९२०१४ जुलैहेदर नाइटहरमनप्रीत कौरकाउंटी मैदान, चेम्सफोर्ड  इंग्लंड ८ गडी राखून विजयी

कसोटी विश्वचषक अंतिम सामना

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - अंतिम सामना
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
कसोटी २४२५१८-२३ जून  भारतविराट कोहली  न्यूझीलंडकेन विल्यमसनरोझ बोल, साउथहँप्टन  न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११६५२३ जूनआयॉन मॉर्गनकुशल परेरासोफिया गार्डन्स, कार्डिफ  इंग्लंड ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११६८२४ जूनआयॉन मॉर्गनकुशल परेरासोफिया गार्डन्स, कार्डिफ  इंग्लंड ५ गडी राखून विजयी (ड/लु‌)
ट्वेंटी२० ११७४२६ जूनआयॉन मॉर्गनकुशल परेरारोझ बोल, साउथहँप्टन  इंग्लंड ८९ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४२९६२९ जूनआयॉन मॉर्गनकुशल परेरारिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट  इंग्लंड ५ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९७१ जुलैआयॉन मॉर्गनकुशल परेराद ओव्हल, लंडन  इंग्लंड ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४२९८४ जुलैआयॉन मॉर्गनकुशल परेराकाउंटी मैदान, ब्रिस्टलअनिर्णित

पाकिस्तान महिलांचा वेस्ट इंडीज दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९१०३० जूनस्टेफनी टेलरजव्हेरिया खानसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  वेस्ट इंडीज १० धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९११२ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी (ड/लु)
म.ट्वेंटी२० ९१२४ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ए.दि. १२०१७ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०२९ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०३१२ जुलैअनिसा मोहम्मदजव्हेरिया खानसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०४१५ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०५१८ जुलैस्टेफनी टेलरजव्हेरिया खानकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  पाकिस्तान २२ धावांनी विजयी (ड/लु)

जुलै

बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा

एकमेव कसोटी
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
कसोटी २४२७७-११ जुलैब्रेंडन टेलरमोमिनुल हकहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश २२० धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४३०४१६ जुलैब्रेंडन टेलरतमिम इक्बालहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश १५५ धावांनी विजयी
ए.दि. ४३०६१८ जुलैब्रेंडन टेलरतमिम इक्बालहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४३०८२० जुलैब्रेंडन टेलरतमिम इक्बालहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११९६२२ जुलैसिकंदर रझामहमुद्दुलाहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११९८२३ जुलैसिकंदर रझामहमुद्दुलाहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  झिम्बाब्वे २३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०३२५ जुलैसिकंदर रझामहमुद्दुलाहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे  बांगलादेश ५ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४२९९८ जुलैबेन स्टोक्सबाबर आझमसोफिया गार्डन्स, कार्डिफ  इंग्लंड ९ गडी राखून विजयी
ए.दि. ४३००१० जुलैबेन स्टोक्सबाबर आझमलॉर्ड्स, लंडन  इंग्लंड ५२ धावांनी विजयी
ए.दि. ४३०३१३ जुलैबेन स्टोक्सबाबर आझमएजबॅस्टन, बर्मिंगहॅम  इंग्लंड ३ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११९११६ जुलैआयॉन मॉर्गनबाबर आझमट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम  पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९३१८ जुलैजोस बटलरबाबर आझमहेडिंग्ले, लीड्स  इंग्लंड ४५ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९५२० जुलैआयॉन मॉर्गनबाबर आझमओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर  इंग्लंड ३ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११८५९ जुलैनिकोलस पूरनॲरन फिंचडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट  वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८८१० जुलैनिकोलस पूरनॲरन फिंचडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट  वेस्ट इंडीज ५६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११८९१२ जुलैनिकोलस पूरनॲरन फिंचडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट  वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ११९०१४ जुलैनिकोलस पूरनॲरन फिंचडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट  ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९२१६ जुलैनिकोलस पूरनॲरन फिंचडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट  वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४३१०२० जुलैकीरॉन पोलार्डॲलेक्स कॅरेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन  ऑस्ट्रेलिया १३३ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४३११२२-२४ जुलैकीरॉन पोलार्डॲलेक्स कॅरेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन  वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
ए.दि. ४३१३२६ जुलैकीरॉन पोलार्डॲलेक्स कॅरेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन  ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा आयर्लंड दौरा

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४३०१११ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमाद व्हिलेज, मालाहाईडअनिर्णित
ए.दि. ४३०२१३ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमाद व्हिलेज, मालाहाईड  आयर्लंड ४३ धावांनी विजयी
ए.दि. ४३०५१६ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमाद व्हिलेज, मालाहाईड  दक्षिण आफ्रिका ७० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० ११९४१९ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमाद व्हिलेज, मालाहाईड  दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ११९७२२ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमास्टोरमोंट, बेलफास्ट  दक्षिण आफ्रिका ४२ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२००२४ जुलैअँड्रु बल्बिर्नीटेंबा बवुमास्टोरमोंट, बेलफास्ट  दक्षिण आफ्रिका ४९ धावांनी विजयी

भारताचा श्रीलंका दौरा

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४३०७१८ जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  भारत ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४३०९२० जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  भारत ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४३१२२३ जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  श्रीलंका ३ गडी राखून विजयी (ड/लु)
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० १२०४२५ जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  भारत ३८ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०६२८ जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  श्रीलंका ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२०७२९ जुलैदासून शनाकाशिखर धवनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो  श्रीलंका ७ गडी राखून विजयी

स्कॉटलंड तिरंगी मालिका

कोविड-१९ महामारीमुळे ही मालिका जून २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आली होती.[२]

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
[पहिला सामना]२० जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[दुसरा सामना]जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[तिसरा सामना]जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[चौथा सामना]जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[पाचवा सामना]जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया
[सहावी वनडे]जुलैडेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया

नेदरलँड्स महिलांचा आयर्लंड दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९२१२६ जुलैलॉरा डिलेनीहेदर सीगर्सद व्हिलेज, मालाहाईड  आयर्लंड २८ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९२१अ२८ जुलैलॉरा डिलेनीहेदर सीगर्सद व्हिलेज, मालाहाईडसामना रद्द
म.ट्वेंटी२० ९२२२९ जुलैलॉरा डिलेनीहेदर सीगर्सद व्हिलेज, मालाहाईड  आयर्लंड ६ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९२३३० जुलैलॉरा डिलेनीहेदर सीगर्सद व्हिलेज, मालाहाईड  नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी (ड/लु)

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० १२०५२८ जुलैकीरॉन पोलार्डबाबर आझमकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनअनिर्णित
ट्वेंटी२० १२०८३१ जुलैकीरॉन पोलार्डबाबर आझमप्रोव्हिडन्स मैदान, गयाना  पाकिस्तान ७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२०९१ ऑगस्टकीरॉन पोलार्डबाबर आझमप्रोव्हिडन्स मैदान, गयानाअनिर्णित
ट्वेंटी२० १२११३ ऑगस्टकीरॉन पोलार्डबाबर आझमप्रोव्हिडन्स मैदान, गयानाअनिर्णित
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
कसोटी २४३०१२-१६ ऑगस्टक्रेग ब्रेथवेटबाबर आझमसबिना पार्क, किंग्स्टन  वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
कसोटी २४३१२०-२४ ऑगस्टक्रेग ब्रेथवेटबाबर आझमसबिना पार्क, किंग्स्टन  पाकिस्तान १०९ धावांनी विजयी

अफगाणिस्तानचा श्रीलंका दौरा

ही मालिका जुलै २०२१ मध्ये सुरू होणार होती, परंतु ती झाली नाही. क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीने कोणतेही अधिकृत अपडेट जारी केले नाहीत.

२०२०-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग – एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
[पहिला सामना]
[दुसरा सामना]
[तिसरा सामना]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
[पहिली टी२०आ]
[दुसरी टी२०आ]
[तिसरी टी२०आ]

ऑगस्ट

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० १२१०३ ऑगस्टमहमुद्दुलामॅथ्यू वेडशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश २३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२१२४ ऑगस्टमहमुद्दुलामॅथ्यू वेडशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२१६६ ऑगस्टमहमुद्दुलामॅथ्यू वेडशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश १० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२१८७ ऑगस्टमहमुद्दुलामॅथ्यू वेडशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२२२९ ऑगस्टमहमुद्दुलामॅथ्यू वेडशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका  बांगलादेश ६० धावांनी विजयी

भारताचा इंग्लंड दौरा

  • मालिकेतील पाचवी कसोटी जुलै २०२२ मध्ये खेळविण्यात आली
पटौदी चषक, २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
कसोटी २४२८४-८ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमसामना अनिर्णित
कसोटी २४२९१२-१६ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीलॉर्ड्स, लंडन  भारत १५१ धावांनी विजयी
कसोटी २४३२२५-२९ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीहेडिंग्ले, लीड्स  इंग्लंड १ डाव आणि ७६ धावांनी विजयी
कसोटी २४३३२-६ सप्टेंबरज्यो रूटविराट कोहलीद ओव्हल, लंडन  भारत १५७ धावांनी विजयी
कसोटी २४७०१-५ जुलै २०२२बेन स्टोक्सजसप्रीत बुमराहएजबॅस्टन, बर्मिंगहॅम  इंग्लंड ७ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा आयर्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० १२४१२७ ऑगस्टअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनक्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदान, क्लोनटार्फ  झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२४२२९ ऑगस्टअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनक्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदान, क्लोनटार्फ  आयर्लंड ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० १२४४१ सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन  आयर्लंड ४० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२४८२ सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन  आयर्लंड ६४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२५६४ सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन  झिम्बाब्वे ५ धावांनी विजयी
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ए.दि. ४३१९८ सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनस्टोरमोंट, बेलफास्ट  झिम्बाब्वे ३८ धावांनी विजयी
ए.दि. ४३२११० सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनस्टोरमोंट, बेलफास्टअनिर्णित
ए.दि. ४३२३१३ सप्टेंबरअँड्रु बल्बिर्नीक्रेग अर्व्हाइनस्टोरमोंट, बेलफास्ट  आयर्लंड ७ गडी राखून विजयी (ड/लु)

थायलंड महिलांचा झिम्बाब्वे दौरा

  • थायलंड महिलांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पाच ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने खेळले. थायलंडला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा नसल्याने आणि ट्वेंटी२० सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघाबरोबर खेळले गेले नसल्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी वेगळे पान नाही आहे. झिम्बाब्वेच्या वरिष्ठ संघाबरोबर थायलंडने चार ५० षटकांचे सामने आणि तीन अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९३४२७ ऑगस्टमेरी-ॲन मुसोंडानरुएमोल चैवाईताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे  झिम्बाब्वे १ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९३६२९ ऑगस्टमेरी-ॲन मुसोंडानरुएमोल चैवाईताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे  थायलंड ५३ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४२३० ऑगस्टमेरी-ॲन मुसोंडानरुएमोल चैवाईताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे  थायलंड २४ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिलांचा वेस्ट इंडीज दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९४३३१ ऑगस्टअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्कसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंडअनिर्णित
म.ट्वेंटी२० ९४५२ सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्कसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  दक्षिण आफ्रिका ५० धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४७४ सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्कसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ए.दि. १२०६७ सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्ककुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०७१० सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्ककुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२०८१३ सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्ककुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा  दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१०१६ सप्टेंबरअनिसा मोहम्मदडेन व्हान नीकर्कसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड  दक्षिण आफ्रिका ३५ धावांनी विजयी
म.ए.दि. १२१२१९ सप्टेंबरडिआंड्रा डॉटिनडेन व्हान नीकर्कसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंडसामना बरोबरीत (  वेस्ट इंडीजने सुपर ओव्हर जिंकली)

युनायटेड स्टेट्स तिरंगी मालिका

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
[पहिला सामना]ऑगस्ट
[दुसरा सामना]ऑगस्ट
[तिसरा सामना]ऑगस्ट
[चौथा सामना]ऑगस्ट
[पाचवा सामना]ऑगस्ट
[सहावी वनडे]ऑगस्ट

सप्टेंबर

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ट्वेंटी२० ९४४१ सप्टेंबरनॅटली सायव्हरसोफी डिव्हाइनकाउंटी मैदान, चेम्सफोर्ड  इंग्लंड ४६ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ९४६४ सप्टेंबरनॅटली सायव्हरसोफी डिव्हाइनकाउंटी मैदान, होव  न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
म.ट्वेंटी२० ९५२९ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनकाउंटी मैदान, टाँटन  इंग्लंड ४ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
म.ए.दि. १२०९१६ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनकाउंटी मैदान, ब्रिस्टल  इंग्लंड ३० धावांनी विजयी
म.ए.दि. १२१११९ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनन्यू रोड, वॉरसेस्टर  इंग्लंड १३ धावांनी विजयी (ड/लु)
म.ए.दि. १२१४२१ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनग्रेस रोड, लेस्टर  न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१५२३ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनकाउंटी मैदान, डर्बी  इंग्लंड ३ गडी राखून विजयी
म.ए.दि. १२१८२६ सप्टेंबरहेदर नाइटसोफी डिव्हाइनसेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी  इंग्लंड २०३ धावांनी विजयी

झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
ट्वेंटी२० १२७६१५ सप्टेंबरकाईल कोएट्झरक्रेग अर्व्हाइनदि ग्रँज, एडिनबरा  स्कॉटलंड ७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२७९१७ सप्टेंबरकाईल कोएट्झरक्रेग अर्व्हाइनदि ग्रँज, एडिनबरा  झिम्बाब्वे १० धावांनी विजयी
ट्वेंटी२० १२८०१९ सप्टेंबरकाईल कोएट्झरक्रेग अर्व्हाइनदि ग्रँज, एडिनबरा  झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी