आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७९-८०

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांकयजमान संघपाहुणा संघनिकाल [सामने]
कसोटीएकदिवसीयटी२०प्र.श्रे.लि-अ
११ सप्टेंबर १९७९  भारत  ऑस्ट्रेलिया२-० [६]
२१ नोव्हेंबर १९७९  भारत  पाकिस्तान२-० [६]
१ डिसेंबर १९७९  ऑस्ट्रेलिया  वेस्ट इंडीज०-२ [३]
१४ डिसेंबर १९७९  ऑस्ट्रेलिया  इंग्लंड३-० [३]
६ फेब्रुवारी १९८०  न्यूझीलंड  वेस्ट इंडीज१-० [३]१-० [१]
१५ फेब्रुवारी १९८०  भारत  इंग्लंड०-१ [१]
२७ फेब्रुवारी १९८०  पाकिस्तान  ऑस्ट्रेलिया१-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांकस्पर्धाविजेते
२३ नोव्हेंबर १९८० १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका  वेस्ट इंडीज

सप्टेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी११-१६ सप्टेंबरसुनील गावसकरकिम ह्युसएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्राससामना अनिर्णित
२री कसोटी१९-२४ सप्टेंबरसुनील गावसकरकिम ह्युसकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूरसामना अनिर्णित
३री कसोटी२-७ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसग्रीन पार्क, कानपूर  भारत १५३ धावांनी विजयी
४थी कसोटी१३-१८ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
५वी कसोटी२६-३१ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
६वी कसोटी३-७ नोव्हेंबरसुनील गावसकरकिम ह्युसवानखेडे स्टेडियम, बॉम्बे  भारत १ डाव आणि १०० धावांनी विजयी

नोव्हेंबर

पाकिस्तानचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी२१-२६ नोव्हेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूरसामना अनिर्णित
२री कसोटी४-९ डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
३री कसोटी१६-२० डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालवानखेडे स्टेडियम, बॉम्बे  भारत १३१ धावांनी विजयी
४थी कसोटी२५-३० डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
५वी कसोटी१५-२० जानेवारीसुनील गावसकरआसिफ इकबालएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास  भारत १० गडी राखून विजयी
६वी कसोटी२९ जानेवारी - ३ फेब्रुवारीगुंडप्पा विश्वनाथआसिफ इकबालईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
 वेस्ट इंडीज११०.०००अंतिम फेरीत बढती
 इंग्लंड०.०००
 ऑस्ट्रेलिया०.०००
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
१ला ए.दि.२७ नोव्हेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२८ नोव्हेंबर  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  इंग्लंड २ धावांनी विजयी
३रा ए.दि.८ डिसेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  इंग्लंडमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४था ए.दि.९ डिसेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  वेस्ट इंडीजडेरेक मरेमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  वेस्ट इंडीज ८० धावांनी विजयी
५वा ए.दि.११ डिसेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  इंग्लंड ७२ धावांनी विजयी
६वा ए.दि.२१ डिसेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
७वा ए.दि.२३ डिसेंबर  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेन  वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
८वा ए.दि.२६ डिसेंबर  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  इंग्लंड ४ गडी राखून विजयी
९वा ए.दि.१२ जानेवारी  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना रद्द
१०वा ए.दि.१४ जानेवारी  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  इंग्लंड २ गडी राखून विजयी
११वा ए.दि.१६ जानेवारी  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेड  वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी
१२वा ए.दि.१८ जानेवारी  ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपल  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम पाच अंतिम सामने)
क्र.दिनांकसंघ १कर्णधार १संघ २कर्णधार २स्थळनिकाल
१३वा ए.दि.२० जानेवारी  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
१४वा ए.दि.२२ जानेवारी  इंग्लंडमाइक ब्रेअर्ली  वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

डिसेंबर

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी१-५ डिसेंबरग्रेग चॅपलडेरेक मरेद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
२री कसोटी२९ डिसेंबर - १ जानेवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी२६-३० जानेवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेड  वेस्ट इंडीज ४०८ धावांनी विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी१४-१९ डिसेंबरग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीवाका मैदान, पर्थ  ऑस्ट्रेलिया १३८ धावांनी विजयी
२री कसोटी४-८ जानेवारीग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३री कसोटी१-६ फेब्रुवारीग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
एकमेव ए.दि.६ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च  न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी८-१३ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन  न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
२री कसोटी२२-२७ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित
३री कसोटी२९ फेब्रुवारी - ५ मार्चजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित

इंग्लंडचा भारत दौरा

सुवर्ण महोत्सव कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
एकमेव कसोटी१५-१९ फेब्रुवारीगुंडप्पा विश्वनाथमाइक ब्रेअर्लीवानखेडे स्टेडियम, बॉम्बे  इंग्लंड १ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी२७ फेब्रुवारी - २ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलनॅशनल स्टेडियम, कराची  पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२री कसोटी६-११ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलइक्बाल स्टेडियम, फैसलाबादसामना अनिर्णित
३री कसोटी१८-२३ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलगद्दाफी मैदान, लाहोरसामना अनिर्णित
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी