आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६-४७

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांकयजमान संघपाहुणा संघनिकाल [सामने]
कसोटीएकदिवसीयटी२०प्र.श्रे.लि-अ
२९ नोव्हेंबर १९४६  ऑस्ट्रेलिया  इंग्लंड३-० [५]
२१ मार्च १९४७  न्यूझीलंड  इंग्लंड०-० [१]

नोव्हेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी२९ नोव्हेंबर - ४ डिसेंबरडॉन ब्रॅडमनवॉल्टर हॅमंडद गॅब्बा, ब्रिस्बेन  ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३२ धावांनी विजयी
२री कसोटी१३-१९ डिसेंबरडॉन ब्रॅडमनवॉल्टर हॅमंडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी  ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३ धावांनी विजयी
३री कसोटी१-७ जानेवारीडॉन ब्रॅडमनवॉल्टर हॅमंडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित
४थी कसोटी३१ जानेवारी - ६ फेब्रुवारीडॉन ब्रॅडमनवॉल्टर हॅमंडॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
५वी कसोटी२८ फेब्रुवारी - ५ मार्चडॉन ब्रॅडमनवॉल्टर हॅमंडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न  ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

मार्च

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र.दिनांकयजमान कर्णधारपाहुणा कर्णधारस्थळनिकाल
१ली कसोटी२१-२५ मार्चवॉल्टर हॅडलीवॉल्टर हॅमंडलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी