अस्थि

अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत. यावर आपले शरीर उभे राहते. जन्मापासून ते वयाच्या तिशिपर्यंत पर्यंत हळूहळू हाडांमध्ये वाढ होत असते. हा सदैव बदलणारा अवयव आहे. हाडात सतत बदल होत असतात. नवीन हाड तयार होत असते. हाडातून पेशी निर्मिती होत असते. हाडे आकार विविध घेऊन एक् जटिल अंतर्गत आणि बाह्य रचना शरीरात बनवली गेली आहे. हाड हे मजबूत आणि तसे हलके असते. साधारण प्रौढ व्यक्तींमध्ये मध्ये २०६ स्वतंत्र हाडे असतात.

पायाची हाडे

प्रकार

कटीबंधाचे हाड यास नियमित आकार नसतो. हे बसायला आधार देते. यात पायाची हाडे व मेरुदंड अडकवलेला असतो.

विकार

उतारवयात, काही आजारात, आणि चुन्याच्या (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास अस्थिभंग म्हणतात. स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे अस्थिरोग असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे.[१] क्ष किरण तपासणी आणि अस्थिघनता मापन चाचणी याद्वारे आजाराचे निदान करता येते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत