अलिफ लैला

अलिफ लैला ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली शौर्य कथा मालिका होती.[१] ही मालिका प्रसिद्ध "अरेबियन नाईट्स"च्या कथांवर आधारित होती. यातील काही कथा -

  1. सिंदबाद खलाशी आणि त्याच्या सात सफरी
  2. अलिबाबा आणि चाळीस चोर
  3. अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा[२]
अलिफ लैला
दूरचित्रवाहिनीदूरदर्शन
भाषाहिंदी
प्रकारशौर्य कथा
देशभारत
निर्मातारामानंद सागर
दिग्दर्शकरामानंद सागर
निर्मिती संस्थासागर फिल्म्स प्रा. ली.
कलाकारशाहनवाझ
प्रसारण माहिती
चित्रप्रकारएस डी (४८० आय )
पहिला भाग२००२
एकूण भाग१४३
वर्ष संख्या२००२ - २००५
निर्मिती माहिती
कॅमेरामल्टी कॅमेरा सेटप
कालावधी२३ मिनिटे

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत