अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ

अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ (फ्रेंच: Le tour du monde en quatre-vingts jours, ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स ; अनुवादित इंग्लिश शीर्षक: Around the World in Eighty Days ;) ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.

इ.स. १८७३ साली प्रकाशित झालेल्या फ्रेंच आवृत्तीचे मुखपृष्ठ

कथानक

कादंबरीत लंडनस्थित फिलियास फॉग ८० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करण्याची २०,००० ब्रिटिश पाउंडची (आत्ताचे साधारण १३,२४,३०० पाउंड) पैज लावतो. फॉग आपल्या नोकर पासेपार्तूबरोबर पूर्वेस प्रवास करीत युरोप, भारत, हॉंगकॉंग, जपानअमेरिकेतून प्रवास करीत परत लंडनला पोचतो.

बाह्य दुवे

  • "अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ - अज्ञात अनुवादकाने केलेला इंग्लिश अनुवाद" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत