चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ

(अमौसी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LKOआप्रविको: VILK) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: LKOआप्रविको: VILK
LKO is located in उत्तर प्रदेश
LKO
LKO
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
मालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवालखनौ
हबइंडिगो
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन
जेट एरवेझ
जेटकनेक्ट
समुद्रसपाटीपासून उंची४०४ फू / १२३ मी
गुणक (भौगोलिक)26°45′43″N 80°53′00″E / 26.76194°N 80.88333°E / 26.76194; 80.88333
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
09/272,800कॉंक्रीट
सांख्यिकी (एप्रिल 2013 - मार्च 2014)
प्रवासी39,87,567
उड्डाणे19,682

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थानटर्मिनल
एर इंडियादिल्ली, मुंबई2
एर इंडिया रीजनलदेहरादून2
एर इंडिया एक्सप्रेसदुबई1
फ्लायदुबईदुबई1
गोएरभुवनेश्वर, दिल्ली, मुंबई2
इंडिगोबंगळूर, दिल्ली, कोलकाता, पाटणा, मुंबई, श्रीनगर (सुरुवात: 2 जानेवारी 2015)2
जेट एरवेझदिल्ली, मुंबई2
जेट एरवेझअबु धाबी1
जेटकनेक्टदिल्ली2
ओमान एरमस्कत1
सौदियादम्मम, जेद्दाह, रियाध1
स्पाइसजेटशारजा1
स्पाइसजेटदिल्ली, कोलकाता (सुरुवात: ३ फेब्रुवारी 2015), मुंबई (सुरुवात: 3 फेब्रुवारी 2015)2

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत