अमेली मॉरेस्मो

अमेली मॉरेस्मो (फ्रेंच: Amélie Mauresmo; ५ जुलै १९७९, इल-दा-फ्रान्स) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गठणाऱ्या मॉरेस्मोने आपल्या कारकीर्दीत २००६ ऑस्ट्रेलियन ओपन२००६ विंबल्डन स्पर्धा ह्या दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने फ्रान्ससाठी रौप्यपदक मिळवले होते.

अमेली मॉरेस्मो
अमेली मॉरेस्मो
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्यजिनिव्हा, स्वित्झर्लंड
जन्म५ जुलै, १९७९ (1979-07-05) (वय: ४५)
इव्हलिन, फ्रान्स
सुरुवात१९९४
निवृत्ती२००९
शैलीउजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन५४४ - २२६
अजिंक्यपदे२५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
दुहेरी
प्रदर्शन92–62
शेवटचा बदल: जून २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
फ्रान्सफ्रान्स या देशासाठी खेळतांंना
टेनिस
रौप्य२००४ अथेन्समहिला एकेरी

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकालवर्षस्पर्धाप्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
उप-विजेती१९९९ऑस्ट्रेलियन ओपनHard मार्टिना हिंगीस६–२, ६–३
विजेती२००६ऑस्ट्रेलियन ओपनHard जस्टिन हेनिन६–१, २–०, निवृत्त
विजेती२००६विंबल्डनGrass जस्टिन हेनिन२–६, ६–३, ६–४

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत