अबखाझ भाषा
अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. सध्या सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.
अबखाझ | |
---|---|
स्थानिक वापर | अबखाझिया रशिया, तुर्कस्तान |
लोकसंख्या | १.१ लाख |
भाषाकुळ | वायव्य कॉकेशियन
|
लिपी | सिरिलिक |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | अबखाझिया (अंशत: मान्य देश) जॉर्जिया |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | ab |
ISO ६३९-२ | abk |
ISO ६३९-३ | abk (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
हेसुद्धा पहा
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत