अनोका (मिनेसोटा)

अनोका हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील अनोका काउंटीमधील शहर आहे. हे अनोका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१४२ इतकी होती. [५]

अनोका (मिनेसोटा)
शहर
जुलै २००९ मध्ये अनोकातील मध्यवर्ती रस्ता
जुलै २००९ मध्ये अनोकातील मध्यवर्ती रस्ता
Motto(s): 
"जगाची हॅलोवीन राजधानी"[१]
Location of the city of Anoka within Anoka County, Minnesota
Location of the city of Anoka
within Anoka County, Minnesota
गुणक: 45°11′52″N 93°23′14″W / 45.19778°N 93.38722°W / 45.19778; -93.38722
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने
राज्यमिनेसोटा
काउंटीअनोका
स्थापना१८४४
Incorporated२ मार्च, १८७८[२]
सरकार
 • महापौरफिल राइस (२०२४)
क्षेत्रफळ
 • एकूण१८.५९ km (७.१८ sq mi)
 • Land१७.२७ km (६.६७ sq mi)
 • Water१.३२ km (०.५१ sq mi)  7.07%
Elevation२५७ m (८४३ ft)
लोकसंख्या
 (२०२०)
 • एकूण१७,९२१
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zoneCentral
झिप कोड
५५३०३
Area code(s)763
संकेतस्थळअनोका शहराचे संकेतस्थळ

अनोका मिनीयापोलिस-सेंट पॉल या जुळ्या शहरांचे उपनगर आहे आणि मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

अनोका शहराच्या मध्यवर्ती भागातील अनोका काउंटी न्यायालय आणि प्रशासकीय इमारती

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत