स्पेन राष्ट्रीय क्रिकेट संघ

स्पेन क्रिकेट संघ हा स्पेन देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्पेन संघाने २९ मार्च २०१९ रोजी माल्टाचा ध्वज माल्टाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

स्पेन
स्पेनचा ध्वज
असोसिएशनक्रिकेट स्पेन
कर्मचारी
कर्णधारख्रिश्चन मुनोझ-मिल्स
प्रशिक्षककोरी रटगर्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जासहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९२)
आयसीसी प्रदेशयुरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०३१वा३०वा (२ मे २०२४)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय१३ ऑगस्ट २००१ वि पोर्तुगाल सीबार्न क्रिकेट मैदान, ऑस्ट्रिया येथे
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२०वि माल्टाचा ध्वज माल्टा ला मांगा क्लब, कार्टाजेना; २९ मार्च २०१९
अलीकडील आं.टी२०वि जर्सीचा ध्वज जर्सी ला मांगा क्लब, कार्टाजेना; १४ एप्रिल २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]३५२६/८ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]२/० (० बरोबरीत, १ निकाल नाही)
२३ जून २०२४ पर्यंत
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत