विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.
यादी हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत. स्पर्धा वर्ष देश तारीख सहभागी देश खेळाडू खेळ प्रकार संदर्भ एकूण पुरुष महिला I १९२४ शॅमॉनी, ओत-साव्वा , फ्रान्स २५ जानेवारी – ५ फेब्रुवारी १६ २५८ २४७ ११ ६ १६ [१] II १९२८ सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन , स्वित्झर्लंड ११–१९ फेब्रुवारी २५ ४६४ ४३८ २६ ६ १४ [२] III १९३२ लेक प्लॅसिड , न्यू यॉर्क , अमेरिकेची संयुक्त संस्थाने ४–१५ फेब्रुवारी १७ २५२ २३१ २१ ५ १४ [३] IV १९३६ गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी ६–१६ फेब्रुवारी २८ ६४६ ५६६ ८० ६ १७ [४] १९४० दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[५] १९४४ दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[६] V १९४८ सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन , स्वित्झर्लंड ३० जानेवारी – ८ फेब्रुवारी २८ ६६९ ५९२ ७७ ४ २२ [७] VI १९५२ ओस्लो , नॉर्वे १४–२५ फेब्रुवारी ३० ६९४ ५८५ १०९ ४ २२ [८] VII १९५६ कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो , इटली २६ जानेवारी – ५ फेब्रुवारी ३२ ८२१ ६८७ १३४ ४ २४ [९] VIII १९६० लेक टाहो , कॅलिफोर्निया , अमेरिकेची संयुक्त संस्थाने १८–२८ फेब्रुवारी ३० ६६५ ५२१ १४४ ४ २७ [१०] IX १९६४ इन्सब्रुक , ऑस्ट्रिया २९ जानेवारी – ९ फेब्रुवारी ३६ १०९१ ८९२ १९९ ६ ३४ [११] X १९६८ ग्रेनोबल , फ्रान्स ६–१८ फेब्रुवारी ३७ ११५८ ९४७ २११ ६ ३५ [१२] XI १९७२ सप्पोरो , जपान ३–१३ फेब्रुवारी ३५ १००६ ८०१ २०५ ६ ३५ [१३] XII १९७६ इन्सब्रुक , ऑस्ट्रिया ४–१५ फेब्रुवारी ३७ ११२३ ८९२ २३१ ६ ३७ [१४] XIII १९८० लेक प्लॅसिड , न्यू यॉर्क , अमेरिकेची संयुक्त संस्थाने १३–२४ फेब्रुवारी ३७ १०७२ ८४० २३२ ६ ३८ [१५] XIV १९८४ सारायेव्हो , युगोस्लाव्हिया ८–१९ फेब्रुवारी ४९ १२७२ ९९८ २७४ ६ ३९ [१६] XV १९८८ कॅल्गारी , आल्बर्टा , कॅनडा १३–२८ फेब्रुवारी ५७ १४२३ ११२२ ३०१ ६ ४६ [१७] XVI १९९२ आल्बर्तव्हिल, साव्वा , फ्रान्स ८–२३ फेब्रुवारी ६४ १८०१ १३१३ ४८८ ७ ५७ [१८] XVII १९९४ लिलहामर, नॉर्वे १२–२७ फेब्रुवारी ६७ १७३७ १२१५ ५२२ ६ ६१ [१९] XVIII १९९८ नागानो , जपान ७–२२ फेब्रुवारी ७२ २१७६ १३८९ ७८७ ७ ६८ [२०] XIX २००२ सॉल्ट लेक सिटी , युटा , अमेरिकेची संयुक्त संस्थाने ८–२४ फेब्रुवारी ७७ २३९९ १५१३ ८८६ ७ ७८ [२१] XX २००६ तोरिनो , इटली १०–२६ फेब्रुवारी ८० २५०८ १५४८ ९६० ७ ८४ [२२] XXI २०१० व्हँकूव्हर , ब्रिटिश कोलंबिया , कॅनडा १२–२८ फेब्रुवारी ८२ २५६६ – – ७ ८६ [२३] XXII २०१४ सोत्शी , रशिया ७–२३ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२४] XXIII २०१८ प्याँगचँग , दक्षिण कोरिया ९–२५ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२५]
संदर्भ