ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून युनायटेड किंग्डम देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.
सर्किट
इनट्री मोटर रेसिंग सर्किट
इनट्री मोटर रेसिंग सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ४.८२८ किमी (३.००० मैल) लांबीचा हा सर्किट १९५५, १९५७, १९५९, १९६१ आणि १९६२ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.
ब्रॅन्डस हॅच
ब्रॅन्डस हॅच हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे फॉखम, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ३.७०३ किमी (२.३०१ मैल) लांबीचा हा सर्किट १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.
सिल्वेरस्टोन सर्किट
सिल्वेरस्टोन सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ५.८९१ किमी (३.६६० मैल) लांबीचा हा सर्किट १९५० ते १९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.
विजेते
वारंवार विजेते चालक
ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे. गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे. गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे. गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९४ ते २००९ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.सिल्वेरस्टोन सर्किट, १९९१ ते १९९३ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.सिल्वेरस्टोन सर्किट ,१९५० ते १९९० पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.ब्रॅन्डस हॅच, १९६४ ते १९८६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.इनट्री मोटर रेसिंग सर्किट, १९५५ ते १९६२ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.ब्रुकलॅंड्स, १९२६ आणि १९२७ मध्ये वापरण्यात आलेले.ब्रिटिश ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे. गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.