इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९
- लेख
- चर्चा
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | १४ फेब्रुवारी – ४ एप्रिल १८९९ | ||||
संघनायक | मरे बिसेट | मार्टिन हॉक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १८९९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
१४-१६ फेब्रुवारी १८९९ धावफलक |
वि | ||
१-४ एप्रिल १८९९ धावफलक |
वि | ||